नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

IOCL – इंडियन ऑइलमध्ये 1770 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा

अपडेट: August 6, 2024
IOCL – इंडियन ऑइलमध्ये 1770 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा

IOCL Apprentice Recruitment 2025 – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 1770 शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी HSC, ITI, Diploma किंवा BA, BCOM, BBA or BSC पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. Indian Oil Corporation Limited (IOCL) च्या रिफायनरीज डिव्हिजनने व्यापार आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी भरती जाहिरात केली आहे. ज्या उमेदवारांना या रिक्तपदांमध्ये रस आहे आणि त्यांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत, त्यांनी ही जाहिरात वाचून ऑनलाइन अर्ज करावा.

Indian Oil Corporation Limited (IOCL) is recruiting 1770 trainee candidates. Candidates who have passed HSC, ITI, Diploma, or BA, BCOM, BBA, or BSC are eligible to apply.

Indian Oil Corporation Limited (IOCL) Refineries Division has released a recruitment notification for trade and technician apprentices. Candidates who are interested in these vacancies and have met all eligibility criteria should read the notification and apply online.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

IOCL Recruitment Information

कोणती पदे भरणार : शिकाऊ उमेदवार – Technician/Trade , Accounts, Data Entry Operator,

नोकरी ठिकाण – भारतात कोठेही

एकूण जागा: 1770

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

शैक्षणिक पात्रता : 12th/HSC, ITI, Diploma/Polytechnic Mechanical, Electrical, Electronics/Telecommunication, Any Graduate

IOCL भरती 2025 – वय मर्यादा

  • किमान वय मर्यादा: 18 वर्षे
  • कमाल वय मर्यादा: 24 वर्षे
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / अन्य मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) / अपंग उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलीकरण लागू आहे.

IOCL Trade and Technician Apprentice भरती 2025 – महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: 03-05-2025 (10:00 Hrs.)
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03-03-2025 (17:00 Hrs.)

महत्वाचे: उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी IOCL च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेली भरती अधिसूचना आणि अर्जदाराच्या मार्गदर्शकांचे काळजीपूर्वक वाचन करावे.

जाहिरात डाऊनलोड करा: IOCL Recruitment Notification

ऑनलाईन अर्ज करा – IOCL Apply Links – Click Here

  • Trade Apprentice – ITIat https://www.apprenticeshipindia.gov.in/
  • Technician Apprentice – Diploma at https://nats.education.gov.in/student_register.php
  • Graduate Apprentice – : https://nats.education.gov.in/student_register.php

नवीन भरतीप्रक्रिया बघण्यासाठी येथे क्लिक करा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा