HOME Recruitment

यंत्र इंडिया मध्ये 3883 पदांची भरती पात्रता फक्त दहावी किंवा ITI

By October 23, 2024 0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yantra India Recruitment 2024 : यंत्र इंडिया लिमिटेडने नुकतीच 3883 Apprentice पदांची भरती जाहीर केली आहे. ही नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. या भरतीमध्ये दहावी किंवा ITI पास उमेदवार अर्ज करू शकतात.

यंत्र इंडिया लिमिटेड ही भारतीय सरकारची मोठी कंपनी आहे जी सैन्यासाठी वस्तू बनवते.

Yantra Recruitment 2024 माहिती

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार/Apprentice Non ITI/Ex-ITI

नोकरी ठिकाण : Ordnance Factories, Gun Carriage Factory, Arms Factory, Metal and Steel Factory

शैक्षणिक पात्रता : Non – ITI : फक्त दहावी पास Ex-ITI : संबधित विषयात ITI उत्तीर्ण…

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

वयोमर्यादा: 14 ते 35 व इतर नियमानुसार सुट

निवड प्रक्रिया: दहावी मार्क्स नुसार…

अर्ज स्विकारण्याची कालावधी : 22 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2024

Yantra जाहिरातडाऊनलोड करा
WhatsApp Linkयेथे क्लिक करा
अर्ज लिंक येथे क्लिक करा

अधिक माहिती yanta या वेबसाईटला भेट द्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा