नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

AIIMS CRE 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये 3500 पदांसाठी मेगा भरती

अपडेट: July 24, 2025
AIIMS CRE 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्ये 3500 पदांसाठी मेगा भरती

AIIMS CRE Recruitment 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) ही भारतातील आरोग्य सेवा, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था आहे. आता ही संस्था 2025 मध्ये एक मेगा भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्यामध्ये 3500 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती होणार आहे. ही एक अत्यंत मोठी संधी आहे जी विविध पात्रता असलेल्या उमेदवारांना आकर्षित करणारी आहे.

एम्स भरती 2025 माहिती

भरतीचा तपशील:

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
  • पदांची संख्या: 3501 पदे (सर्व AIIMS व संबधित संस्था )
  • पदांचे प्रकार: सहाय्यक आहारतज्ज्ञ, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी / कार्यालय सहाय्यक (NS), कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक / LDC, अप्पर डिव्हिजन लिपिक (UDC) / वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, फार्मासिस्ट, रोखपाल आणि इतर विविध पदे

शैक्षणिक पात्रता

पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे, 10th, 12th, ITI, Diploma, कोणतेही पदवीधर (Any Graduate), BSC, Nursing, GNM, DMLT, इंजिनिअरिंग, etc.. पदा नुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात बघा…

वय मर्यादा: 18-40 वर्षे इतर नियमानुसार सूट….

अर्ज प्रक्रिया:

  • ऑनलाइन अर्ज: AIIMS च्या अधिकृत वेबसाइटवर (rrp.aiimsexams.ac.in) अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज फी: जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 3000 रुपये, एससी/एसटी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 2400 रुपये, तर दिव्यांग उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे.
  • अर्ज प्रक्रिया: अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी आपला वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरणे, फोटो आणि सही अपलोड करणे आणि शुल्क भरणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया:

लेखी परीक्षा: कॉम्प्युटर आधारित टेस्ट (CBT) होऊ शकते, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, संगणक ज्ञान, तर्कशास्त्र, गणित, आणि इंग्रजी/हिंदी भाषा समाविष्ट असेल.

स्किल टेस्ट: काही पदांसाठी स्किल टेस्ट देखील असू शकतो, जो प्रत्यक्ष कौशल्यांची चाचणी घेण्यासाठी असेल.

डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन: निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025

फायदे:

  • चांगले वेतन आणि भत्ते: पे लेव्हल 4, 5, 6, 7 नुसार वेतनमान.
  • नोकरीची स्थिरता: केंद्रीय सरकारी नोकरी म्हणून व्यावसायिक सुरक्षितता.
  • कार्यक्षमता विकासाची संधी: AIIMS मध्ये काम करणे म्हणजेच आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी.
AIIMS CRE Recruitment 2025डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
होम पेज येथे बघा

AIIMS CRE 2025 ही भरती प्रक्रिया ही एक उत्तम संधी आहे जी आपल्या कारकिर्दीला नवी उंची देऊ शकते. जर आपण वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करण्याचा विचार करत असाल तर, ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि ही संधी हस्तगत करा!

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा