नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

MPSC Rajyaseva 2026 – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 87+ पदांची जाहिरात प्रसिद्ध

अपडेट: April 2, 2025
MPSC Rajyaseva 2026 – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 87+ पदांची जाहिरात प्रसिद्ध

MPSC Rajyaseva 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिसूचना जाहीर केली होती आहे. या भरतीद्वारे सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध राजपत्रित गट अ व गट ब, पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध.

अधिसूचनेतील महत्त्वाच्या तारखा MPSC Rajyaseva 2026

  • अर्ज सादर करण्याची सुरुवात: 31 डिसेंबर 2025
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2026
  • पूर्व परीक्षा: 31 मे 2026
  • मुख्य परीक्षा: 2026

एकूण जाहीर जागा –

विभागसंवर्गजागा
सामान्य प्रशासन विभाग (राज्यसेवा)राज्य सेवा गट-अ व गट-ब79
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब—
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब08

अर्ज करण्याची पात्रता – Eligibility Criteria

  • उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.(इतर नियमांनुसार सूट)
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली असावी. (Any Graduate)

वनक्षेत्रपाल पात्रता : BSC Botany, Chemistry, Physics, Math, Geology, Statistics, Agriculture, BE/B.Tech Engineering, Science or Math related Degree…

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा : BE/B.Tech Civil Engineering or Related….

परीक्षा पद्धत – MPSC 2026 Rajyaseva Pattern

पूर्व परीक्षा दोन पेपरमध्ये घेतली जाईल. पेपर 1 मध्ये सामान्य अध्ययन आणि पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी असेल. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असेल आणि दोन्ही पेपर एकत्रितपणे 400 गुणांचे असतील.

MPSC राज्यसेवा 2026 साठी नवीन अभ्यासक्रम डाऊनलोड करा

MPSC राज्यसेवा 2025 नवीन वर्णनात्मक पॅटर्न नुसार होणार….

परीक्षेसाठी अर्ज कसा करावा? MPSC Application

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याचा शुल्क ₹544/- आहे.

जाहिरात डाऊनलोड करा MPSC 2026 Notification PDF
MPSC नवीन सुधारित परीक्षा योजना डाउनलोड करा
अर्ज करण्याची लिंक (Last Date 20 जानेवारी )एमपीएससी ऑनलाइन

परीक्षाची तयारी कशी करावी? How To Apply For MPSC Rajyaseva

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:

  • एका चांगल्या अभ्यासक्रमाची निवड करा.
  • नियमित अभ्यास करा.
  • विविध प्रकारच्या प्रश्नांची सराव करा.
  • आपल्या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रित करा.

MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा ही एक कठीण परीक्षा आहे, परंतु योग्य तयारी आणि मेहनतीने ती पार पाडणे शक्य आहे.

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा