WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Bharti 2025 – आयोगातर्फे पशुसंवर्धन विभागात 2795 पदांसाठी महाभरती

MPSC Bharti

MPSC Livestock Officer Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे.

MPSC Livestock Develpament Officer Recruitment 2025

रिक्त पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी गट अ

एकूण रिक्त जागा : २७९५

शैक्षणिक पात्रता : Bachelor’s Degree in Veternary Science or Veterinary Science and Animal Husbandry.

कृपया पूर्ण पात्रता अधिकृत जाहिरात मध्ये बघा…

वेतनश्रेणी:-

स्तर एस-२० रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

वयोमर्यादा: १८ ते ३८ इतर नियमानुसार सूट….

अर्ज शुल्क

  • अर्जशुल्क ३९४ रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी २९४ रुपये.

अर्ज कसा करावा:

अर्ज करण्यापूर्वी तुम्ही MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन परीक्षेची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तुम्ही तुमच्या पात्रतेची खात्री करावी आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत चुकवू नका.

अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “ऑनलाइन अर्ज” वर क्लिक करा.
  3. आवश्यक माहिती भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरा.
  6. सबमिट करा.

अर्ज सुरूवात – २९ एप्रिल 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ मे 2025

जाहिरात डाउनलोड करा येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंकhttps://mpsconline.gov.in/candidate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here