WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC GD Notification 2026 – स्टाफ सेलेक्शन सर्व्हिसेस मार्फत 25 हजार 487 पदांची भरती

SSC Recruitment

SSC GD Notification 2026: कर्मचारी निवड आयोग (SSC) ने SSC GD कॉन्स्टेबल भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली. या भरती अंतर्गत एकूण 25,487 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे.

SSC GD Recruitment 2026 Information in Marathi

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

पात्रता : Eligibility Criteria :

SSC GD कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने खालील पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत:

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  • उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केली असावी.
  • 18 ते 23 ..इतर नियमानुसार सूट (OBC-3,SC/ST-5) व इतर
मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

शारीरिक पात्रता

उंची:

  • पुरुष: 170 सेमी (5’7″)
  • महिला: 157 सेमी (5’2″)

छाती:

  • पुरुष: 80 सेमी (31.5″) सह 5 सेमी विस्तार

SSC GD Vacancy 2025-2026

Paramilitary ForcesTotal Vacancies
Total616
Central Industrial Security Force (CISF)14595
Central Reserve Police Force (CRPF)5490
Sashastra Seema Bal (SSB)1764
Indo-Tibetan Border Police (ITBP)1293
Rifleman (General Duty) in Assam Rifles (AR)1706
Secretariat Security Force (SSF)23
Total25487

निवड प्रक्रिया : Selection Process

निवड हि तीन स्टेज मध्ये होईल ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, आणि वैद्यकीय चाचणी.

SSC GD पेपर इंग्रजी हिंदी त्याचबरोबर मराठी व इतर राज्य भाषेत सुधा होतात.

SSC GD चा अभ्यासक्रम येथे बघा

महत्वाच्या तारखा : Important Dates

  • अर्ज करण्याची कालावधी : 01 डिसेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025
  • परीक्षा दिनांक :: जानेवारी – एप्रिल 2026

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा…

SSC GD जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.gov.in/ ला भेट द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here