नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
सामान्य ज्ञान नवीन अपडेट

महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणे : Maharashtratil Thand Havechi Thikane

अपडेट: March 15, 2021

महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणे : महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणते थंड हवेचे ठिकाण (Maharashtratil Thand Havechi Thikane) आहेत.व त्यांची उंची किती आहे हे आज आपण बगणार आहोंत.महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणे : Maharashtratil Thand Havechi Thikane

महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणेजिल्हा उंची (मी.)
चिखलदराअमरावती ११८८
महाबळेश्वरसातारा १४३८
आंबोली सिंधुदुर्ग ६९०
म्हैसमाळ औरंगाबाद १०६७
लोणावळापुणे ६२४
माथेरानरायगड ८००
खंडाळा पुणे ५५०
भंडारदरा अहमदनगर —
तोरणमाळ नंदुरबार ११५०
पन्हाळा कोल्हापूर ७५४
पाचगणी सातारा १२९३
महाराष्ट्र थंड हवेची ठिकाणे : Maharashtratil Thand Havechi Thikane
🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा