WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे, विविध पदासांठी भरती, असा करा अर्ज

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे भरती

Ordnance Factory Dehu Road Pune Recruitment : ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण 105 Engineering/Diploma/Graduate Apprentice पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023 आहे. शैक्षणिक [पात्रता व इतर भरती माहिती खाली दिली आहे.

पदाचे नाव – अभियांत्रिकी पदविका / पदवीधर शिकाऊ/ सामान्य शिकाऊ उमेदवार

एकूण जागा :

पदाचे नाव GraduateDiploma Technician
Mechanical Engg.0910
Chemical Engg.1015
Electrical Engg.0501
Information Tech.0301
General Stream Graduate (Any Graduate)50

शैक्षणिक पात्रता :

  • Engineering/Diploma Technician पदासाठी संबंधित पदवी/पदविका
  • General Stream Graduate साठी कोणतेही पदवी जसे, BA/BCOM/BSC/BCA/BBA/BFA/BEM etc..

उमेदवार नवीन पदवीधर असावा किंवा उमेदवाराकडे एक वर्षाहून अधीक वर्षाचा अनुभव नसावा.

अर्ज करण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2023

वेतन – 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sr. General Manager, Ordnance Factory Dehu Road, District – Pune, Maharashtra, Pin-412101.

Ordnance Factory Notification : जाहिरात व अर्ज डाउनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here