SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मध्ये मोठी भरती विविध पदे पात्रता , १० वी ते इंजिनिअरिंग

SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मध्ये मोठी भरती एकूण १६४६ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. SSC विविध पदे म्हणजेच सहाय्यक कमांडंट, सब इन्स्पेक्टर (SI), असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI), हेड कॉन्स्टेबल (HC), आणि कॉन्स्टेबलच्या १६५६…