नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

Anganwadi Bharti 2023 : अमरावती जिल्ह्यात 154 अंगणवाडी पदांसाठी भरती

अपडेट: June 20, 2023
Anganwadi Bharti 2023 :  अमरावती जिल्ह्यात 154 अंगणवाडी पदांसाठी भरती

Anganwadi Bharti : बाल विकास प्रकल्प अधिकारी अमरावती अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या ०3 जुलै २०२३ पर्यंत अर्ज ऑफलाईन करता येणार आहे. 

Anganwadi Bharti Amravati

पदांची नावे –

  • अंगणवाडी मदतनीस – Helper

एकूण पदे : 154

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

नोकरी ठिकाण : अमरावती जिल्हा

वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे

शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी उत्तीर्ण

अर्ज फी : नाही

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 03 जुलै २०२३

अर्ज करण्याचे ठिकाण : बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर (उत्तर), दत्त पॅलेस, गांधी चौक, अमरावती.

अधिक माहिती साठी https://amravati.gov.in/ ला भेट द्या…

जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा :

जाहिरात क्र . 01 अमरावती शहर पूर्व

जाहिरात क्र . 02 – अमरावती शहर उत्तर – अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी

जाहिरात क्र . 03 अमरावती शहर पश्चीम

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा