BAMU Recruitment 2023 – बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 पदांसाठी भरती

BAMU Recruitment 2023 : बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे विविध विभातील शिक्षक / Assistant Professor एकूण २९० पदांसाठी भरती आयोजित केली आहे, त्यासाठी पात्र उमेदवार येत्या २६ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

BAMU Recruitment 2023

पदांचे नाव : सहायक प्राध्यापक/शिक्षक

एकूण जागा : 290

शैक्षणिक पात्रता : MA/MSC/MBA/MCOM/ME/M.Tech/PG /SET/NET/PH.D or Any Related Masters Degree पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2023

वेतनमान : नियमानुसार

अधिकृत संकेतस्तळ http://www.bamu.ac.in/

जाहिरात डाउनलोड करा : पोस्ट १ / पोस्ट २

ऑनलाईन अर्ज लिंक : येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा