IB Recruitment 2023 : भारतीय गुप्तचर विभागात मोठी भरती, 797 जागा पात्रता – डिप्लोमा, BSC आणि BCA

IB Recruitment 2023 : भारतीय गुप्तचर विभागात Junior Intelligence Officers पदासाठी एकूण 797 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. जर तुम्ही सुद्धा Diploma in Engineering किंवा BSC आणि BCA पदवी असणारे उमेदवार पात्र अर्ज करू शकतात. इतर शैक्षणिक पात्रता व इतर खालील प्रमाणे.

IB Recruitment 2023 – भारतीय गुप्तचर विभाग भरती

पदाचे नाव : कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO) आणि तांत्रिक (ग्रेड-II) पदाच्या जागा (JIO)

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

एकूण पदे : ७९७

पात्रता :

  • Diploma in Engineering in any of the fields, Electronics or Electronics & Tele-communication or Electronics & communication or Elecirical & Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Applications from a Government recognized University/Institute. OR
  • Bachelor’s Degree in Science with Electronics or Computer Science or Physics or Mathematics from a Government recognized University/Institute. OR
  • Bachelor’s Degree in Computer Applications from a Government recognized University/Institute

वयोमर्यादा : १८-२७ (इतर नियमानुसार सूट)

निवड प्रक्रिया :

  • Tier I: Online Exam
  • Tier II: Skill Test
  • Tier III: Interview/Personality Test

अर्ज करण्याची कालावधी : ०३ जून ते २३ जून २०२३

अर्ज कसा करावा :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गृह मंत्रालयाची अधिकृत संकेतस्तळं www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in ला भेट द्या.

IB Jio जाहिरात डाउनलोड करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा