Marathi Anganit ani Buddhimatta Mock Test 06: अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी 06 ही TCS/IBPS पॅटर्ननुसार तयार केलेली एक मॉक टेस्ट आहे. ही टेस्ट 10 प्रश्नांची आहे . टेस्टमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता या विषयांचे प्रश्न विचारले जातात.
पोलीस भरती , तलाठी भरती , ग्रामसेवक , जिल्हा परिषद, आरोग्य भरती व इतर सरळ सेवा भरती साठी TCS / IBPS पॅटर्न नुसार फ्री अंकगणित व बुद्धिमत्ता मोफत सराव प्रश्न सोडवा
Leaderboard: Buddhimatta Test 6
maximum of 20 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
Buddhimatta Test 6
Time limit: 0
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
Information
Buddhimatta Test 6
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score
Your score
Categories
Buddhimatta0%
Your result has been entered into leaderboard
Loading
maximum of 20 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
1
2
3
4
5
6
7
8
9
10
Answered
Review
Question 1 of 10
1. Question
रेन हा शॉनपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 8 वर्षांनंतर रेन आणि शॉनच्या वयाचे गुणोत्तर 4: 3 असेल. तर शॉनचे सध्याचे वय किती असेल?
Correct
Incorrect
Question 2 of 10
2. Question
एक पद गहाळ असलेली अक्षरांक शृंखला दिली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा आणि
शृंखला पूर्ण करा.
19C, 20G, 24K, 33O, 49S, ?
Correct
Incorrect
Question 3 of 10
3. Question
ज्याप्रमाणे चौथा तिसर््याशी संबंधित आहे आणि दुसरा पहिल्याशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे पाचव्या समूहाशी
संबंधित असलेला पर्याय निवडा.
HAND : MFSI :: COIN : HTNS :: BARK : ?
Correct
Incorrect
Question 4 of 10
4. Question
चार अक्षर-समूह जोड्या दिल्या आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळीआहे. गटात न बसणारी शोधा.
Correct
Incorrect
Question 5 of 10
5. Question
18 माणसे 10 दिवसांत एका इमारतीसाठी सीमा भिंत बांधू शकतात. त्यांनी 4 दिवस काम केल्यानंतर, त्यानंतर
4 दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी आणखी किती पुरुषांना कामावर ठेवले जाईल?
Correct
Incorrect
Question 6 of 10
6. Question
दिलेल्या डेटाचा मध्य 124.25 आहे आणि बहुलक 112.75 आहे, तर दिलेल्या डेटाचा मध्यक काय असेल?
Correct
Incorrect
Question 7 of 10
7. Question
एक पद गहाळ असलेली शृंखला दिली आहे. दिलेल्यांपैकी अचूक पर्याय निवडा जो शृंखलेस पूर्ण करेल.
ICG, LFJ, OIM, ?, UOS
Correct
Incorrect
Question 8 of 10
8. Question
एक दुकानदार छापील किंमतीवर 15% आणि 20% च्या दोन सलग सवलती दिल्यानंतर एक वस्तू Rs 510 ला विकतो .
केडिट कार्डद्वारे पेमट केल्यास त्याच छापील किमतीवर तो 10% अतिरिक्त सवलतही देतो. जर वस्तूची खरेदी किंमत
तिच्या छापील किंमतीच्या 50% असेल आणि ग्राहकाने क्रेडिट कार्ड वापरून ती वस्तू खरेदी केली असेल, तर॒
दुकानदाराला मिळालेला नफा किती आहे?
Correct
Incorrect
Question 9 of 10
9. Question
खालील मालिकेमधील कोणती संख्या ही प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल ?
24, 32, 43, 57, 74, ?
Correct
Incorrect
Question 10 of 10
10. Question
विनीताची आई सुनिता ही दिनेश यांची मुलगी आहे. दिनेश यांचा मुलगा अभिजित हे केतनचे वडील आहेत. तर
केतनच्या आईचे सुनीताशी काय नाते आहे?