Maha TAIT Exam 2023 : शिक्षक भरती परीक्षा जाहीर, अर्ज सुरू
Maha TAIT Exam 2023 : शिक्षक भरती साठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून (MSCE Pune) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी महा टेट आयोजित करण्यात आली आहे. Maha Tait Exam 2023 Notification अर्ज स्विकारण्याची … Read more