Maha TAIT Exam 2023 : शिक्षक भरती परीक्षा जाहीर, अर्ज सुरू

Maha TAIT Exam 2023 : शिक्षक भरती साठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून (MSCE Pune) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी महा टेट आयोजित करण्यात आली आहे.

Maha Tait Exam 2023 Notification

अर्ज स्विकारण्याची तारीख : 31 जानेवारी ते 08 फेब्रुवारी 2023

परीक्षा दिनांक – 22 फेब्रुवारी ते 03 मार्च

महा टेट 2023 ही IBPS परीक्षा मंडळा मार्फत घेण्यात येणार आहे.

Official Notification : MAHA TAIT Download करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

MAHA TAIT Eligibility Criteria शैक्षणिक पात्रता : डाऊनलोड करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा