केंद्रीय राखीव पोलीस दलांमध्ये 9212 पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दलांमार्फत कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, CRPF मार्फत एकूण 9212 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. दहावी उत्तीर्ण तसेच ITI झालेले उमेदवार टेक्निकल व ट्रेड्समन पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवार आज पासून म्हणजे 27 मार्च 2023 पासून ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर तुम्ही पात्र असाल […]
