नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!

महासराव - सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी

Recruitment May 31, 2025

GMC Sambhajinagar Bharti – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे 357 पदांसाठी भरती

GMC (Aurangabad) Chhatrapati Sambhajinagar Recruitment – छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) 357 पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून केली जाईल. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 30, 2025

UPSC CDS II 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 453 पदांची भरती

UPSC CDS II 2025 :केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने प्रतिष्ठित संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) II, 2025 साठी भरतीची घोषणा केली आहे. भारतीय सैन्य, नौसेना आणि हवाई दलात देशाची सेवा करण्याचा ध्यास असलेल्या पदवीधरांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय लष्करी अकादमी (IMA), भारतीय नौसेना अकादमी (INA), वायुसेना अकादमी (AFA) आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 29, 2025

UPSC NDA II 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी मध्ये 406 पदांची भरती

UPSC NDA/NA Exam (2) 2025 : देशाची सेवा करण्याची आणि सशस्त्र दलांचा भाग बनण्याची इच्छा असणाऱ्या युवांनो, आनंदाची बातमी आहे! संघ लोकसेवा आयोग (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा (II) 2025 द्वारे सैन्यात सामील होण्याची संधी देत आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 406 जागांवर भरती केली जाणार आहे. The Union Public […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Blog May 22, 2025

Polytechnic Admission 2025 : दहावी नंतर डिप्लोमा प्रवेशाला सुरुवात, असा करा अर्ज

First Year Diploma Admission 2025 : तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया poly25.dtemaharashtra.gov.in/diploma25/ या संकेतस्थळावर सुरू केली आहे. २० मे २०२५ पासून डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १६ जून २०२५ आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने राज्यातील जवळजवळ ४०० पॉलिटेक्निकमध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवार, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
योजना May 20, 2025

Free Tablet Yojna Maharashtra 2025 : 10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व 6GB/Day इंटरनेट

Free Tablet Yojna Maharashtra 2025: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत दहावी पास व अकरावी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या मागासवर्गीय, भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास विद्यार्थ्यांना सण २०२५ – २०२७ होणाऱ्या MH-CET/JEE/NEET या परीक्षांच्या पूर्व तयारी साठी मोफत टॅबलेट , 6 GB/ Day इंटरनेट व पुस्तके देण्यात येणार आहे . Mahajyoti Free Tablet […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
निकाल May 12, 2025

Maha SSC Result 2025 : दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या 13 मे ला निकाल @mahresult.nic.in

Maharashtra SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळ (MSBSHSE) दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. महत्वाची घोषणा – दहावीचा परीक्षा (HSC) ची प्रतीक्षा संपली आहे! MSBSHSE 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करेल. निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा मागील वर्षाचा […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 3, 2025

IOCL – इंडियन ऑइलमध्ये 1770 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा

IOCL Apprentice Recruitment 2025 – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये 1770 शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी HSC, ITI, Diploma किंवा BA, BCOM, BBA or BSC पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे. Indian Oil Corporation Limited (IOCL) च्या रिफायनरीज डिव्हिजनने व्यापार आणि तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 30, 2025

GMC Nanded Bharti- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे 86 पदांसाठी भरती

DSCGMC Nanded Recruitment – नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व रुग्णालय मध्ये गट-ड (वर्ग-4) 86 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2025 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी. या पदांसाठी उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीतून केली जाईल. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 26, 2025

MPSC Bharti 2025 – आयोगातर्फे पशुसंवर्धन विभागात 2795 पदांसाठी महाभरती

MPSC Livestock Officer Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे. MPSC Livestock Develpament Officer […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 22, 2025

IGR Recruitment 2025 : नोंदणी व मुद्रांक विभागात 284 शिपाई पदांची सरळसेवा भरती

IGR Maharashtra Recruitment 2025 महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात (Department of Registration and Stamps, Government of Maharashtra) 2025 मध्ये 284 शिपाई (Peon) पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या लेखात आपण या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती, पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया . IGR Recruitment Maharashtra 2025 कोणती पदे भरली जाणार : शिपाई (ग्रुप ड […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 17, 2025

अर्ज सूरू महापारेषण मध्ये 504 पदांसाठी सरळसेवा भरती – MahaTransco Recruitment

MahaTransco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण महामंडळ (महापारेषण) ने वर्ष २०२५ साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियर (सिव्हिल), एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), एडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल), असिस्टंट जनरल मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), सीनियर मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), मॅनेजर (फायनान्स अँड अकाउंट्स), डेप्युटी मॅनेजर […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 2, 2025

SECR Nagpur: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग मध्ये 1007 पदांची भरती

SECR Nagpur Recruitment 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग (South East Central Railway ) ने नुकतीच एक मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत नागपूर भाग आणि मोतीबाघ वर्कशॉप येथे प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांसाठी एकूण 1007 जागा भरण्यात येणार आहेत. भरतीचा तपशील – दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर ने 1 एप्रिल 2025 […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment April 2, 2025

NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकामध्ये 620 पदांसाठी सरळसेवा भरती

Navi Mumbai Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी. नवी मुंबई महानगरपालिकेने गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 620 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे. नवी मुंबई महानगरपालिका भरती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 26, 2025

NHM Buldhana – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 94 पदांची भरती

NHM ZP Buldhana Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग बुलढाणा जिल्ह्यात 94 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. ZP NHM Buldhana वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एंटोमोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, MPW यांसारख्या विविध पदांसाठी ही भरती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 24, 2025

MIDC Refund सरळसेवा भरती: ऑनलाईन परीक्षा शुल्क परत करण्यासाठी 19 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ

MIDC Refund Link : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांनी सरळसेवा भरती 2019 साठी ऑनलाईन परीक्षेच्या शुल्क परताव्यासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरले होते, त्यांना आता हे शुल्क परत मिळवण्यासाठी 19 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ उमेदवारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 20, 2025

NHM Amravati – राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती जिल्ह्यात 166 पदांची भरती

NHM Amravati Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग अमरावती जिल्ह्यात 166 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. NHM Amravati वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, काउन्सलर यांसारख्या विविध पदांसाठी ही भरती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 19, 2025

MPSC Medical Bharti 2025 – आयोगातर्फे वैद्यकीय शिक्षण विभागात 229 पदांसाठी भरती

MPSC GMC and BDS College Bharti: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय दंत महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक गट अ, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट ब संवर्गातील एकूण 229 पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 14, 2025

Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य सोल्जर टेक्निकल नर्सिंग & सिपॉय फार्मा भरती

Indian Army Nursing & Sepay Pharma Bharti 2025 – भारतीय सेना, जी देशाचे गौरव आणि संरक्षणाचे प्रतीक आहे, तिने 2025 सालासाठी सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट (Soldier Technical Nursing Assistant) आणि सिपाही फार्मा (Sepoy Pharma) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. देशसेवेसोबतच करिअरला नवीन दिशा देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्यात सामील होणे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 13, 2025

NCL – नॉर्दर्न कोलफिल्ड्स मध्ये 1765 पदांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा

NCL Apprentice Recruitment 2025 – नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) मध्ये 1765 शिकाऊ उमेदवार पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी Degree, ITI, Diploma पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे. NCL Recruitment Information कोणती पदे भरणार : Apprentice – Graduates/डिप्लोमा/ Trade Apprentice नोकरी ठिकाण – भारतात कोठेही एकूण जागा: 1765 […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 12, 2025

Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर भरती GD/Technical/Clerk/Tradesman

Indian Army AgniVeer Bharti 2025 – भारतीय सैन्यात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सैन्याने अग्निवीर भरती 2025-26 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांना आता आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत आयोजित केली जात असून, यामुळे देश सेवेची आवड असणाऱ्या तरुणांना सैन्यात सामील […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा