नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
निकाल नवीन अपडेट

Result : महाराष्ट्र नगर परिषद भरती निकाल जाहीर

अपडेट: March 6, 2024
Result : महाराष्ट्र नगर परिषद भरती निकाल जाहीर

Nagar Parishad Bharti Result – Merit List: नगर परिषद भरती परीक्षा २०२३ चा निकाल दिनांक ५ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा २४ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडली होती.

उमेदवारांनी आपला निकाल Maha DMA विभागाच्या अधिकृत Recruitment संकेतस्थळावरून तपासू शकता. पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) जाहीर करण्यात आली आहे.

Nagar Parishad Bharti Result 2023 –

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट कयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा आणि मलनिर्धारण अभियांत्रिकीयेथे क्लिक करा 
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – गट कयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत) – गट कयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक) – गट कयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखा विभाग – गट कयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद प्रशासकीय सेवा व कर निर्धारण – गट कयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा – गट कयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा – गट कयेथे क्लिक करा

तलाठी निकाल – येथे बघा

उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी नोटिफिकेशनची प्रत आणि वैध ओळखपत्रासह संबंधित कार्यालयात हजर राहावे लागेल.

मेरिट लिस्ट डाऊनलोड करा

उमेदवार महा DMA च्या अधिकृत वेबसाइटवरून मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकतात. मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

  1. महा DMA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “MahaDMA Recruitment 2023” लिंकवर क्लिक करा.
  3. “Selection List” लिंकवर क्लिक करा.
  4. तुमचे नाव तपासा

पुढील निवड प्रक्रिया

उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावे लागतील:

  • निकाल प्रत
  • वैध ओळखपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल)
🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Pritam
Pritam तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा