नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

NHM PCMC 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 201 पदांची नवीन भरती जाहीर

अपडेट: June 13, 2024
NHM PCMC 2024 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 201 पदांची नवीन भरती जाहीर

PCMC NHM Bharti 2024: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत.

हे पण बघा – >

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

शैक्षणिक पात्रता:

  • वैद्यकीय अधिकारी – Medical Officer
    • एम.बी.बी.एस. पदवी किंवा बी.ए.एम.एस. उत्तीर्ण आवश्यक. MBBS/BAMS Degree
    • इंडियन मेडीकल कौन्सिल कडील किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.
    • एम.बी.बी.एस. पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य राहील.
    • अनुभव- Medical Council Reg- istration झाल्याच्या दिनांकापासून पुढील अनुभव असल्यास प्राधान्य.
  • स्टाफ नर्स – Staff Nurse
    • १२ वी उत्तीर्ण आवश्यक.
    • जी.एन.एम.किंवा बी.एस्सी. नर्सिंग उत्तीर्ण असणे आवश्यक. / GNM/BSC – Nursing
    • महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक.
    • स्टाफनर्स या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष
    • १२ वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • Paramedical Basis Training Course OR Sanitary Inspector Course उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • बहुउद्देशीय आरोग्य सेवक (एम.पी.डब्ल्यु.) (पुरुष) या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य

अर्ज कसा करावा:

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती साठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे, पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर स्वतः अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष, पिंपरी

जाहिरात व अर्ज (PCMC Bharti 2024 – NHM)डाउनलोड करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Link)येथे बघा

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा