RRB GRoup D Recruitment 2027 : रेल्वे भर्ती मंडळाच्या माध्यमातून ग्रुप डी पदांसाठी 22,000+ रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू. रेल्वे मंत्रालयाने याबाबत सर्व रेल्वे भर्ती मंडळांना सूचना जारी केली आहे. पदनिहाय माहितीसाठी खाली पहा.
पदाचे नाव: Group D – Level 1 Posts
एकूण रिक्त पदे: 22,195
अर्ज करण्याची कालावधी : 30 जानेवारी 2025 ते 2 मार्च 2026…
शैक्षणिक पात्रता : फक्त दहावी(SSC) किंवा ITI किंवा NCVT Apprentice किंवा कोणतेही समतुल्य….
अर्ज कसा करावा:
- उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा.
- अर्ज जमा करा.
इतर पात्रता:
- वय मर्यादा 18 ते 33 वर्षे आहे.
- आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया:
- उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
- CBT (Computer Based Test) असेल.
- DV (Document Verification) असेल.
अभ्यासक्रम:
- CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
- DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
वेतन:
- निवडित उमेदवारांना Level 1 आणि 2 प्रमाणे पगार मिळेल (Approx 22,000–56,900).
- इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी:
| RRB Group D जाहिरात | डाऊनलोड करा |
| अर्ज करण्याची लिंक | अर्ज करा |
| Home Page | CLick Here |
- RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या….
मला Assistant TL & AC Electrical
साठी फॉर्म भरायचा आहे तरी आपण माझा फॉर्म स्वीकारावा अशी माझी नम्र विनंती.
Maj graduations zal ahe but ita nahi zaly tr mi form bharu shakte ka
Ho
Ho