DMER Med-Edu Recruitment 2025 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत गट क, तांत्रिक व अतांत्रिक असे एकूण 1107 पदे सरळ सेवास्पर्धे मार्फत भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे, त्यासाठी पात्र उमेदवार 09 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो.
DMER Recruitment 2025 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती
कोणती पदे भरली जाणार :
- प्रयोगशाळा सहाय्यक 170
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181
- समाजसेवा अधीक्षक 135
- भौतिकोपचार तज्ञ 17
- ग्रंथपाल 5
- ई.सी.जी. तंत्रज्ञ 84
- आहारतज्ञ 18
- औषधनिर्माता 207
- डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसूचीकार 36
- ग्रंथालय सहाय्यक 13
- दंत तंत्रज्ञ 9
- क्ष-किरण सहाय्यक 35
- सहाय्यक ग्रंथपाल 17
- वाहनचालक 37
- क्ष किरण तंत्रज्ञ 94
- उच्चश्रेणी लघुलेखक 12
- निम्नश्रेणी लघुलेखक 37
एकूण रिक्त पदे : 1107
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
महत्वाचे तारखा :
कार्यक्रम | दिनांक |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2025 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख | 19 जून 2025 |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 जुलै 2025 |
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय भरती परीक्षेची तारीख | लवकरच जाहीर करण्यात येईल |
वयोमर्यादा : १८ ते ३८ – इतर मागास्वर्गीय नियमानुसार सूट
अर्ज शुल्क :
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000
- इतर प्रवर्ग: रु. 900
निवड प्रक्रिया : तांत्रिक/ अतंत्रिक पदांसाठी ऑनलाईन CBT टेस्ट + तांत्रिक पदांसाठी व्यावसायिक टेस्ट घेण्यात येईल..
इतर शैक्षणिक पात्रता, एकूण रिक्त जागा अभ्यासक्रम व इतर माहिती साठी जाहिरात डाउनलोड करा..
DMER भरती ऑनलाईन अर्ज 19 जून 5:00 वाजता सुरू होणार…