आरोग्य विभाग भरती परीक्षा वेळापत्रक व प्रवेशपत्र जाहीर

Updated Arogya Vibhag Exam Time Table and Hall Ticket 2023 – महाराष्ट्र आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेचे आयोजन 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 10 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झाली होती आणि 31 ऑगस्ट 2023 रोजी समाप्त झाली होती. या परीक्षेत एकूण 10,949 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

The Maharashtra Health Department has announced the online exam schedule for various recruitments that were announced earlier this year. The exams will be held from November 30, 2023 to December 12, 2023.

The registration process for the exams began on August 10, 2023 and ended on August 31, 2023. A total of 10,949 vacancies have been announced for these exams.

Arogya Vibhag Exam Time Table 2023

Download Arogya Vibhag Exam Time Table – Click Here

आरोग्य विभाग प्रवेशपत्र डाऊनलोड करा – येथे क्लिक करा

आरोग्य विभाग भरती २०२३ अभ्यासक्रम डाउनलोड करा
आरोग्य विभाग भरती २०२३ जाहिरात डाउनलोड करा
आरोग्य विभाग जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
TCS ने घेतलेल्या सर्व पेपर्स डाउनलोड करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा