अंकगणित मराठी नोट्स व सराव प्रश्नसंच स्पर्धा परीक्षा साठी

Free Maths Study Notes, Test Series For Spardha Pariksha Ganit Maths in Marathi. स्पर्धा परीक्षा साठी लागणारे सर्व गणिताचे नोट्स अंकगणित मराठी नोट्स . पोलीस भरती, जिल्हा परिषद, तलाठी व इतर सरळसेवा,MPSC CSAT Maths भरतीसाठी Notes in PDF.

स्पर्धा परीक्षांमध्ये अंकगणित हा एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयातून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अंकगणित चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे.

अंकगणित मराठी नोट्स व सराव प्रश्नसंच हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. या नोट्स व प्रश्नसंचाचा वापर करून विद्यार्थी अंकगणित हा विषय चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात आणि परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवू शकतात.

अंकगणित मराठी नोट्स

अंकगणित मराठी नोट्समध्ये अंकगणितातील सर्व महत्त्वाचे विषय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत स्पष्ट केले आहेत. या नोट्समध्ये विविध उदाहरणे आणि सराव सोडवणुकींचा समावेश आहे, जे विद्यार्थ्यांना अंकगणितातील संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात.

महाराष्ट्रातील सर्व नवीन सरळ सेवा परीक्षा TCS आणि IBPS पॅटर्न नुसार होत आहे त्यानुसार खालील नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत.

अंकगणित मध्ये महत्वाचे टॉपिकस – पदावली BODMAS, लसावि व मसावि, समीकरणे, सरासरी, काळ काम व वेग, रेल्वे , नळ व टाकी, अंतर वेळ, वेग , वयवारी,शेकडेवारी, नफा आणि तोटा, सरळव्याज, चक्रवाढव्याज, भागीदारी, गुणोत्तर इत्यादी…

अंकगणित मराठी सराव प्रश्न – Mock Test

अंकगणित साठी मराठी पुस्तके – Ankganit Books PDF

अंकगणित हा स्पर्धा परीक्षांचा महत्वाचा विषय, या विषयांचा अभ्यास करण्यासाठी काही महत्वाचे पुस्तके खालीलप्रमाणे आहेत..

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा