इंटेलिजन्स ब्युरो विभागात मोठी भरती | पात्रता फक्त दहावी पास । IB SA/MTS Recruitment 2023

IB Recruitment 2023 : गृह मंत्रालयाअंतर्गत येणारी एक महत्त्वाची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटेलिजेंस ब्युरोने (IB) सिक्युरिटी असिस्टन्ट/ मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 ते 13 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पदाचे नाव : सिक्युरिटी असिस्टन्ट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) ,मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS)

नोकरी ठिकाण : भारतात कोठेही

एकूण पदे : 677

पात्रता :

पद शैक्षणिक पात्रतारिक्त जागा वयोमर्यादा 
सिक्युरिटी असिस्टन्ट/ मोटर ट्रान्सपोर्टमान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची शालान्त (10वी) परीक्षा उत्तीर्ण
मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक.
मोटार यंत्ररचनेचे ज्ञान आवश्यक वैध ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त झाल्यानंतर 1 वर्ष मोटार वाहन चालविण्याचा अनुभव
36227 वर्षापेक्षा जास्त नही
मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरलमान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची शालान्त (10वी) परीक्षा उत्तीर्ण31218-25 वर्षे

निवड प्रक्रिया :

  • Tier I: Online Exam
  • Tier II: Skill Test
  • Local Language Test (For SA Only)
  • Interview
  • Document Verification
  • Medical Examination

अर्ज करण्याची कालावधी : 14 ऑक्टोबर 2023 ते 13 नोव्हेंबर 202

अर्ज कसा करावा :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गृह मंत्रालयाची अधिकृत संकेतस्तळं www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in ला भेट द्या.

IB जाहिरात डाउनलोड करा – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंकयेथे अर्ज करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा