PWD सार्वजनिक बांधकाम विभाग भरती वेळापत्रक व प्रवेशपत्र जाहीर

Maha PWD Exam Schedule: महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने 2109 पदांच्या भरतीसाठी जाहीर केलेल्या परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. परीक्षेचे आयोजन 13 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2023 दरम्यान करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी परीक्षांचे वेळापत्रक आज, 24 नोव्हेंबर 2023 रोजी विभागाने जाहीर केले आहे. परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहेत. शिफ्ट 1 सकाळी 10:00 ते 11:30, शिफ्ट 2 दुपारी 2:00 ते 3:30 आणि शिफ्ट 2 दुपारी 4:00 ते 5:30 या वेळेत होणार आहेत.

Maha PWD Exam Schedule

PWD timetable

हॉल तिकीट डाऊनलोड करा – येथे क्लीक करा

सार्वजनिक बांधकाम विभाग भरती अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा