NHM Bharti 2023 – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्ह्यात भरती

NHM Jalna Bharti 2023 : जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्ह्यात कंत्राटी भरती होत असून, एकूण २४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर 2023 आहे.

NHM Ahmednagar Recruitment 2023

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी (MBBS) (12), कीटक शास्त्रज्ञ (6), सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (6)

एकूण जागा : 24

शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2023

वेतनमान : नियमानुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जालना

मुलाखतीचे ठिकाण : कै. यशवतराव चव्हाण सभागृह, जि.प. जालना

अधिकृत संकेतस्तळ http://jalna.gov.in/

जाहिरात व अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा