District Court Hall Ticket – जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रवेशपत्र जाहीर
District Court Hall Ticket 2024 – महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली होती. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2023 होती. मुंबई उच्च न्यायालयाने आज, 30 जानेवारी 2024 रोजी, या पदांच्या भरतीसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना मुंबई उच्च […]
