नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!

महासराव - सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी

Recruitment March 30, 2024

SSC JE Recruitment 2024 – कर्मचारी निवड आयोगामार्फत ‘ज्यूनियर इंजिनीयर’ पदांची भरती सुरु

SSC JE Recruitment 2024 – कर्मचारी निवड आयोग (SSC) कनिष्ठ अभियंता हे पदे भरण्यासाठी अधिसूचना 2024 जारी केली आहे. SSC JE अधिसूचना 2024 द्वारे, ज्यूनियर इंजिनीयर (JE) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विविध ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या साठी , सिविल अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, मॅकॅनिकल अभियांत्रिकी यांची पदभरती केली जाणार आहे.. SSC JE Recruitment 2024 – […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 23, 2024

MIDC भरती प्रवेशपत्र जाहीर, Hall Ticket Download Link

MIDC Hall Ticket and Time Table: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या भरती परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. परीक्षा तारीख: MIDC Exam Timetable Post Name पद (Post) ऑनलाईन परीक्षा दिनांक (Online Exam Date) लघुलेखक (उच्च श्रेणी) गट – क (Shorthand Writer […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Talathi Bharti March 14, 2024

Talathi Result : तलाठी भरती निवड यादी व प्रतिक्षा यादी ( सुधारित गुणवत्ता यादी ) नुसार

Talathi Bharti 2023 Updated Selection List: तलाठी भरती 2023 साठी उच्च न्यायालय खंडपीठाने नवीन प्रश्नांवर आक्षेप प्रश्नांवर पून्हा पुनर्वलोकन झाल्यामुळे तलाठी निवड यादीत बदल झाला आहे, त्यानुसार नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती त्यानुसार आता नवीन निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे ती पुढील प्रमाणे. या भरतीसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमधून एकूण 10 […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 12, 2024

NHM Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यात 271 पदांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2024: जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण 271 कंत्राटी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध आरोग्य पदांच्या एकूण 271 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

क्रांतिसिंह नाना पाटील माहिती : Krantisinh Information in Marathi

सामाजिक आणि राष्ट्रीय सुधारक क्रांतिसिंह नाना पाटील हे एक अत्यंत महत्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची शौर्यगाथा, समर्थन आणि त्यांची कार्यक्षमता हे समाजाला प्रेरित करते. त्यांचे जीवन परिचय आणि त्यांची सामाजिक कार्ये हे अद्वितीय आणि मोठे आविष्कार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील : जीवन परिचय क्रांतिसिंह नाना पाटील यांची सविस्तर माहिती समाजसुधारक नाना पाटील यांचे पूर्ण नाव होते […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

RRB Technician Recruitment 2026 Syllabus in Marathi – रेल्वे भरती अभ्यासक्रम

RRB Technician Syllabus in Marathi 2026 : रेल्वे क्षेत्रातील तंत्रज्ञ पदांसाठी रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्ववारा वर्ष 2026 मध्ये भरती केली जाणार आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रमाची (Syllabus) माहिती असणे आवश्यक आहे. RRB ने 2026 साठी ९ हजार हुन अधीक पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे, या भरतीसाठी निवड प्रक्रिया हि ऑनलाईन CBT पद्धितीद्वारे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
निकाल March 6, 2024

Result : महाराष्ट्र नगर परिषद भरती निकाल जाहीर

Nagar Parishad Bharti Result – Merit List: नगर परिषद भरती परीक्षा २०२३ चा निकाल दिनांक ५ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा २४ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडली होती. उमेदवारांनी आपला निकाल Maha DMA विभागाच्या अधिकृत Recruitment संकेतस्थळावरून तपासू शकता. पात्र उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) जाहीर करण्यात आली आहे. Nagar […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 6, 2024

SSC CPO 2024 – स्टाफ सेलेक्शन सर्व्हिसेस द्वारे 4187 पदांची भरती

SSC CPO Recruitment 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये उपनिरीक्षक (SI) आणि दिल्ली पोलिसांमध्ये उपनिरीक्षक (Exe.) पदांसाठी कर्मचारी निवड आयोग (SSC) द्वारे 4187 पदांची भरती करण्यात येत आहे. ही भरती दोन टप्प्यात होणार आहे. कर्मचारी चयन आयोग (SSC) कडून केंद्रीय सशस्त्र पोलीस बल परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. या परीक्षेद्वारे सीमा सुरक्षा बल (BSF), […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 2, 2024

Mumbai Police Bharti 2024 – 4727 पदांसाठी भरती सुरु

Mumbai Police Bharti 2024 : – महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मुंबई पोलीस भरती २०२४ साठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे 4727 पोलिस शिपाई. चालक पोलिस शिपाई, मुंबई पोलीस कारागृह शिपाई, SRPF अश्या एकूण पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Mumbai Police […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
निकाल March 2, 2024

District Court Response Sheet : जिल्हा न्यायालय भरती उत्तरपत्रिका जाहीर

District Court Recruitment Answer Key : उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी! जिल्हा न्यायालय भरती परीक्षा २०२३ साठी उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटवरून किंवा खालील लिंकद्वारे उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात: उत्तरपत्रिका बॉम्बे हाई कोर्ट च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. उत्तरपत्रिका जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment March 1, 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 – 17 हजार पदांसाठी महाभरती सुरु

Maharashtra Police Bharti 2024 : – महाराष्ट्राच्या शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात सामील होण्याची संधी आता तुमच्यासाठी! 17 हजार 471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्यात धाडसी आणि समाजाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांची भरती केली जाणार आहे. 5 मार्च 2024 पासून सुरु झालेल्या भरती प्रक्रियेद्वारे 17,471 पदांसाठी अर्ज स्वीकारले […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 21, 2024

MahaFood Hall Ticket – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर!

MahaFood द्वारे आयोजित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (Food and Civil Supplies and Consumer Protection Department) या विभागातील पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तरीय लिपिक या पदांसाठी प्रवेशपत्र 2024 जाहीर झाले आहेत. परीक्षा तारीख: प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रक्रिया: Hall Ticket Link-> MahaFood भरती हॉलतिकीट डाऊनलोड करा प्रवेशपत्रात समाविष्ट असलेली माहिती: महत्वाच्या सूचना: अधिक माहितीसाठी: आम्ही […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 15, 2024

UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 – अधिसूचना जाहीर, असा करा अर्ज

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर अनेक अखिल भारतीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाईल. UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 14 फेब्रुवारी रोजी नागरी सेवा पूर्वपरीक्षेसाठी (UPSC Prelims 2024) […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 9, 2024

Army Agniveer Bharti 2024 : अग्निवीर भरतीसाठी अर्ज सुरु

Indian Army Agniveer Bharti 2024: अग्निवीर भरती 2024 – 2025 साठी ऑनलाईन अर्ज सुरु. भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी सेवा देण्याची संधी देणाऱ्या अग्निवीर भरती २०२४ ची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ही नावीन्यपूर्ण योजना तुम्हाला देशसेवा करण्याबरोबरच आर्थिक सुरक्षा आणि कौशल्यांचा विकास करण्याची संधी देईल. अग्निवीर भरती 2023 माहिती भारताच्या लष्करात अग्निवीर भरतीसाठी २०२४ च्या निवड […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
योजना February 7, 2024

MAHA CET 2024 : महाराष्ट्र सीईटी परीक्षांची नोंदणी सुरु | MAH BED, LLB, MBA, MCA, MHT-CET Date Extended

MAHA CET 2024 : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र MAH- CET परीक्षांची नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये B.ED, M.ED, LLB (3 and 5 Years), MBA/MMS, MCA, MHT-CET (PCM/PCMB), M.Arch, HMCET, Design etc या परीक्षांचा समावेश आहे. नोंदणी 10 जानेवारी 2024 पासून विविध टप्प्या टप्प्यांची नोंदणी सुरू झाली आहेत. नोंदणी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 7, 2024

Forensic Lab Recruitment 2024 : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय सरळसेवा भरती

Maharashtra Forensic Lab Recruitment: न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) ने दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी विविध पातळीवरील एकूण १२५ रिक्त पदे भरण्यासाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती २०२४ जाहीर केली आहे. वैज्ञानिक तपासाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. पदांची तपशीलवार माहिती: शैक्षणिक पात्रता: अर्ज शुल्क: अर्ज कसा करावा: अधिक माहितीसाठी: निवड […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 6, 2024

PNB Recruitment : पंजाब नॅशनल बँकेत 1025 पदांसाठी भरती

PNB Bank Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), भारतातील एक प्रमुख सरकारी बँक, सध्या विविध क्षेत्रातील तज्ञांची भरती करत आहे! १०२५ पदांसाठी ही मेगा भरती ही बँकेच्या वाढत्या व्यवसायाची गरज पूर्ण करण्यासाठी आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात यशस्वी कारकीर्दीची इच्छा बाळगणारे आणि आवेशी उमेदवार असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे! पदाचे नाव : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 3, 2024

Mumbai Customs Zone : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात ड्राइव्हर पदाची भरती

Mumbai Customs Zone Recruitment 2024 : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात ड्राइव्हर पदाच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 28 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Customs Zone Recruitment 2024 Overview: पदाचे नाव : चालक / Driver एकूण जागा: […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
निकाल February 3, 2024

Result : आरोग्य विभाग भरती निकाल – निवड व प्रतिक्षा , मेरीट लिस्ट

Arogya Vibhag Result: आरोग्य विभागाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग निवड आणि प्रतीक्षा यादी Selection and Waiting list 2024 जाहीर केली आहे. याआधी 20 जानेवारी 2024 रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. नोव्हेंबर – डिसेंबर 2023 मध्ये पार पडलेल्या आरोग्य विभाग परीक्षेसाठी उमेदवार आता खालील लिंकद्वारे आपला निकाल डाउनलोड करू शकतात. ऑनलाईन परीक्षा […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment February 3, 2024

सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी भरती

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. याच उद्देशाने विभागाने वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1729 जागांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य विभाग भरती 2024 माहिती पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी / Medical Officer एकूण जागा : 1729 पात्रता: अर्ज कसा करावा: अर्ज करण्याची […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा