ZP Arogya Sevak Syllabus 2026 – आरोग्य सेवक (पुरुष/महिला) अभ्यासक्रम
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अभ्यासक्रम : राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद भरती अंतर्गत १० हजार पदे अधिक आरोग्य सेवक पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत सर्व नवीन सरळसेवा भरतीसाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य सेवक भरती रखडलेली आहे, येणाऱ्या काही महिन्यात राज्यात मोठी मेगा भरती होणार त्या अंतर्गत विविध जिल्हा परिषद … Read more