नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!

महासराव - सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बद्दल माहिती

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बद्दल माहिती : Gopal Krishna Gokhale Full Information in Marathi. गोपाळ कृष्ण गोखले हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, तत्वज्ञ, विचारवंत आणि समाज सुधारक होते, त्यांनी ” भारत सेवक समाज ” ची स्थापना केली. जन्म: ९ मे १८६६ मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५ पूर्ण नाव : गोपाळ कृष्ण गोखले वडील : कृष्णराव आई : सत्यभामा. जन्मस्थान […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

लाला लजपतराय – Lala Lajpat Rai Information in Marathi

लाला लजपतराय माहिती मराठी: Lala Lajpat Rai Full Information in marathi. लाला लजपतराय एक भारतीय स्वातंत्रसेनानी आणि समाज सुधारक होते. लाला लजपतराय यांची थोडक्यात माहिती जन्म: २८ जानेवारी १८६५ मृत्यू : १७ नोव्हेंबर १९२८ पूर्ण नाव : लाला लजपत राधाकृष्ण रॉय. वडील : राधाकृष्ण आई : गुलाब देवी. जन्मस्थान : धुडेकी (जी. फिरोजपूर, पंजाब) शिक्षण : इ.स. १८८० […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

मॅडम भिकाजी कामा माहिती मराठी

मॅडम भिकाजी कामा यांची पूर्ण माहिती मध्ये, Read complete Information about Madam Bhikaji Kama in Marathi. मॅडम भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Police Bharti Papers July 7, 2020

Palghar Police Bharti Question Paper 2018

जर तुम्हाला या Palghar Police Bharti Question Paper 2018 ची PDF पाहिजे असेल तर पेपर सर्वात खाली PDF ची Link दिली आहे. पालघर पोलीस भरती 2020 2021 ची तयारी करताय तर त्या साठी मागील वर्षाचा पालघर पोलीस भरती २०१८ चा पेपर सोडवा, आम्ही महासराव वर Palghar Police Bharti Question Paper 2018 उपलब्ध करून देत आहोत. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
अंकगणित July 2, 2020

पूर्णांक व त्याचे प्रकार – मराठी अंकगणित

पूर्णांक किंवा पूर्ण संख्या मराठी: पूर्णांक संख्या म्हणजे शून्य , सकारत्मक व नकारत्मक संख्या यांचा एकत्र गटाला पूर्णांक संख्या असे म्हणतात पूर्णांक किंवा पूर्ण संख्या म्हणजे सकारात्मक नैसर्गिक संख्या (Positive Integers) शून्यासह ( ०, १, २, ३, ४, …), तसेच, नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे (नकारत्मक संख्या Negative Integers)( −१, −२, −३, ..) या पूर्ण सामूहिक गटाला […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण

Kal in Marathi : संपूर्ण मराठी व्याकरणातील काळ व त्याचे पूर्ण प्रकारची माहिती आपण येथे बघणार आहोत. काळ म्हणजे काय, काळ ओळखा, विविध काळाचे वाक्य त्याच बरोबर काळाचे प्रकार वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याचे प्रकार आणि प्रत्यकाचे उदाहरण व स्पष्टीकरण. काळ म्हणजे काय आणि काळाची व्याख्या : वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

एनी बेझंट – Annie Besant Information in Marathi

एनी बेझंट माहिती मराठी मध्ये – Annie Besant information in Marathi जन्म : १ ऑक्टोबर, १८४७. मृत्यू : २० सप्टेंबर १९३३ पूर्ण नाव : अॅनी फ्रँक बेझंट. वडील :विलीयम पेजवूड. आई : एमिली जन्मस्थान : लंडन (इंग्लंड). शिक्षण : अॅनी बेझंट शिक्षण इंग्लंड आणि जर्मन ला झाले. इंग्रजी, जर्मनी आणि फ्रेंच भाषा अवगत. विवाह : फ्रँक बेझंट सोबत (इ.स.१८६७ मध्ये) […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

स्वातंत्र्यवीर सावरकर – Savarkar Information in Marathi

जन्म : २८ मे १८८३ मृत्यू : २६ फेब्रूवारी १९६६ पूर्ण नाव : विनायक दामोदर सावरकर वडील : दामोदर आई : राधाबाई जन्मस्थान : भगूर (जि. नाशिक, महाराष्ट्र) शिक्षण : इ. स. १९०५ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी. ए. ची पदवी संपादन. इ. स. १९०६ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. परीक्षेत उत्तीर्ण होऊनसुद्धा क्रांतिकारक असल्याकारणाने बॅरिस्टरची पदवी देण्याचे लांबविण्यात […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

नेताजी सुभाषचंद्र बोस माहिती – Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi

Netaji Chandra Bose Information In Marathi : नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतातील महान नेता होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात भारताचा स्वातंत्र्यसंग्रामात अहम भूमिका निभावली. त्यांचं जन्म २३ जानेवारी १८९७ ला कटक, उडीसा मध्ये झालं होतं. त्यांच्या वैद्यकीय शिक्षणानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये शैक्षणिक अभ्यास सुरू केलं आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती नेताजी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

लालबहादूर शास्त्री(इ. स ११०४ ते १९६६) – Lal Bahadur Shastri Information in Marathi

जन्म : २ ऑक्टोबर ११०४ मृत्यू : १० जानेवारी १९६६ पूर्ण नाव : लाल बहादुर शारदाप्रसाद श्रीवास्तव वडील : शारदाप्रसाद आई : रामदुलारी देवी. जन्मस्थान : मोगलसराई (जि. वाराणसी, उत्तर प्रदेश शिक्षण : काशी विद्यापीठातून तत्वज्ञान’ विषय येऊन ‘शास्त्री’ ही पदवी त्यांनी मिळविली. विवाह : ललितादेवी लालबहादूर शास्त्री भारतीय राजकारणात ज्यांना मानाचा मुजरा करावा असे थोर देशभक्त म्हणजे लालबहादुर […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

हुतात्मा भगतसिंग – Bhagat Singh Information / Nibandh in Marathi

जन्म : २८ सप्टेंबर १९०७. मृत्यू : २३ मार्च १९३१ पूर्ण नाव : सरदार भगतसिंग किशनसिंग. वडील : किशनसिंग आई : विद्यावती जन्मस्थान : बंगा (जि. लायलपूर सध्या पाकिस्तानात) शिक्षण : इ. स. १९२३ मध्ये इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विवाह : अविवाहित कार्य इ.स. १९२४ मध्ये भगतसिंग कानपूरला गेले. तिथं पहिल्यांदा वर्तमानपत्र विकुन त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागला. नंतर एक […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

Indira Gandhi Information in Marathi – इंदिरा गांधी माहिती

जन्म : १९ नोव्हेंबर १९१७. मृत्यू : ३१ ऑक्टोबर ११८४ पूर्ण नाव : इंदिरा फिरोज गांधी वडील : जवाहरलाल आई : कमला जन्मस्थान : अलाहाबाद (उत्तर प्रदेश). शिक्षण : अलाहाबाद. पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रवेश घेतला पण काही कारणास्तव पदवी न मिळविता भारतात त्या परत आल्या. विवाह : फिरोज गांधी […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

मौलाना अबुल कलाम आझाद – Maulana Azad Information in Marathi

जन्म: ११ नोव्हेंबर १८८८ मृत्यू : २२ फेब्रुवारी १९५८ पूर्ण नाव : मोहिउद्दीन अहमद खैरुद्दीन बख्त वडील : मौलाना खैरूद्दीन आई : आलिया बेगम जन्मस्थान : मक्का शिक्षण : अधिकतर शिक्षण घरीच झाले. इ.स. १९०३ मध्ये ‘दर्स-ए-निजामिया’ ही फारसी भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘अलीम’ हे प्रमाणपत्र मिळविले. विवाह : जुलेखा बेगमसोबत (इ. स. १९०७ मध्ये). कार्य इ.स. १९०६ […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

महर्षी वि. रा. शिंदे माहिती मराठी मध्ये

जन्म २३ एप्रिल १८७३ मृत्यू : २ एप्रिल १९४४ पूर्ण नाव : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे वडील : रामजी आई: यमुनाबाई जन्मस्थान : कर्नाटकातील जमखिंडी शिक्षण:  विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडीतच झाले. महर्षी वि. रा. शिंदे (१८७३-१९४४) महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे २३ एप्रिल १८७३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

दादोबा पांडुरंग तर्खडकर माहिती मराठी मध्ये

दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते. जन्म :१८७३ मृत्यू :१९४४ पूर्ण नाव : दादोबा […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

रवींद्रनाथ टागोर मराठी माहिती – Tagore Information in Marathi

रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी होते. कोलकात्याच्या जोरशंका ठा़कूरबाडी येथे पिराली ब्राह्मण कुटुंबातील ते होते. जन्म :७ में १८६१ मृत्यू : ७ ऑगस्ट १९४१ पूर्ण नाव : रवींद्रनाथ देवेन्द्रनाथ टागोर. वडील : देवेंद्रनाथ आई: शारदा देवी जन्मस्थान : कलकत्ता शिक्षण:  शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी घरी शिक्षक ठेवून रविबाबूंकडून […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

Bipin Chandra Pal Info Marathi – बिपीनचंद्र पाल मराठी माहिती

Bipin Chandra Pal Full Information in Marathi. बिपीनचंद्र रामचंद्र पाल यांनी आपले संपूर्ण जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलं होतं. देशाला स्वतंत्र  मिळवून देण्यासाठी त्यांनी देशातील जनतेच्या मनात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची पायाभरणी करण्याची महत्वाची भूमिका बजावली. जन्म :७ नोव्हेंबर १८५८. मृत्यू : २० मे १९३२ पूर्ण नाव : बिपीनचंद्र रामचंद्र पाल. वडील :रामचंद्र जन्मस्थान : सिल्हेट जवळ खेडेगावात शिक्षण:  मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

सुरेंद्रनाथ बॅनर्जी माहिती मराठी –

सुरेंद्रनाथ  बॅनर्जी : (१० नोव्हेंबर १८४८–६ ऑगस्ट १९२५). सुरेंद्रनाथ दुर्गाचरण बॅनर्जी हे एक थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक होते. जन्म : १० नोव्हेंबर १८४८. मृत्यू : ६ ऑगस्ट १९२५ पूर्ण नाव : सुरेंद्रनाथ दुर्गाचरण बॅनर्जी. वडील :दुर्गा चरण जन्मस्थान : कलकत्ता शिक्षण:  बी. ए. परीक्षा उत्तीर्ण. आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण, त्यांचा जन्म कलकत्ता येथे झाला […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

गोपाळ गणेश आगरकर | Gopal Ganesh Agarkar Information in Marathi

Gopal Ganesh Agarkar Maharashtra Social Worker महाराष्ट्रातील समाज सुधारक- गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) जन्म : १४ जुलै १८५६ मृत्यू : १७ जून १८९५ पूर्ण नाव : गोपाळ गणेश आगरकर वडील :गणेश आगरकर आई : सरस्वती आगरकर पत्नी :  यशोदाबाई गोपाळ आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील “टेंभु” या गावी ब्राम्हण कुटुंबात झाला. आगरकरांच्या वडीलांचे नाव “गणेश” […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी मध्ये

Shahu Maharaj Information in Marathi : समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती मराठी मध्ये , आज येथे आपण बघूया शाहू महाराज यांचे बालपण, सामाजिक कार्य , वंशावळ , निबंध व बराच काही . MPSC, राज्यसेवा, स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर शालेय निबंध लिहण्यासाठी असं एक्दम सोप्या भाषेत शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये . […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा