Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 : रयत शिक्षण संस्था मार्फत 780 जागांसाठी मोठी भरती

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 : रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत पुणे विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि B.Voc अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापकाच्या 780 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी येणाऱ्या २२ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा .

रयत शिक्षण संस्था भरती 2023

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक – Assistant Professor in Marathi, English, Hindi, Politics, Physics, Chemistry, History, Psychology, Geography, Zoology, Statistics, Mathematics, Economy, Botany, Microbiology, Commerce, Electronics, Sociology, Education, Law, Computer Science , Computer Application, Mass Communication etc.

एकूण पदसंख्या : 780

पात्रता : Masters UGC SET/NET – The Qualifications and Pay-Scales for the posts of Asstt Prof. and Dir.of Phy.Education are as per rules prescribed by UGC, Govt of Maharashtra and The Savitribai Phule Pune University, Pune from time to time.

नोकरी ठिकाण :  १. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, औंधगाव २. महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी ३. एसएम जोशी विदयालय हडपसर पुणे

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 मे 2023 आहे.

ऑनलाईन अर्ज व जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा