नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Recruitment नवीन अपडेट

अर्ज सुरु : रेल्वेत मेगा भरती 11558 NTPC पदांची जाहिरात प्रसिद्ध

अपडेट: October 13, 2024
अर्ज सुरु : रेल्वेत मेगा भरती 11558 NTPC पदांची जाहिरात प्रसिद्ध

RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वे भरती मंडळ (RRB) नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी (NTPC) साठी RRB NTPC जाहिरात 2024 प्रसिद्ध केली आहे. एकूण 11,558 रिक्त पदे या भरती द्वारे भरण्यात येणार आहेत. उमेदवार वेतन, पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करायचा, अर्ज शुल्क, परीक्षा तपशील आणि संबंधित माहिती खालीलप्रमाण..

पदाचे नाव:

Graduate Posts – Chief Commercial cum Ticket Supervisor, Station Master, Goods Train Manager, Junior Account Assistant cum Typist, Senior Clerk cum Typist

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

Undergraduate Posts– Commercial cum Ticket Clerk, Accounts Clerk cum Typist, Junior Clerk cum Typist and Trains Clerk

एकूण रिक्त पदे: 11558

अर्ज करण्याची कालावधी : 14 सप्टेंबर ते 13 20 ऑक्टोबर 2024

शैक्षणिक पात्रता : 12 किंवा समतुल्य व कोणतेही पदवीधर, इतर पदानुसार माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा

अर्ज कसा करावा:

  • उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज जमा करा.

इतर पात्रता:

  • वय मर्यादा 18 ते 36 वर्षे आहे.
  • आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयमर्यादेत सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया:

  • उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल.
  • CBT (Computer Based Test) I and II असेल.
  • DV (Document Verification) असेल.

अभ्यासक्रम:

  • CBT मध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांचा समावेश असेल.
  • DV मध्ये उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

वेतन:

  • निवडित उमेदवारांना Level 5 आणि 2 प्रमाणे पगार मिळेल Approx (40,000 ते 60000).
  • इतर भत्ते आणि सुविधा देखील देण्यात येतील.

अधिक माहितीसाठी:

RRB NTPC – Graduate NotificationDownload Here
NTPC Graduate Apply Link : CLick Here
RRB NTPC UnderGraduate NotificationClick Here (21 September)

जाहिरात Short Notification: येथे क्लिक करा (RRB NTPC Notification)

  • RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या….
🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

5 प्रतिक्रिया (Comments)

वाचकांची मते

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा