SBI Bank : स्टेट बँक मध्ये मोठी भरती पगार 1 लाखापर्यंत लगेच अर्ज करा

SBI SO Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची मोठी भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहे, जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.

SBI SO Recruitment 2023 in Marathi

पदाचे नाव : Assistant General Manager/Chief Manager/Project Manager/Manager/Deputy Manager

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

पात्रता : BE/B.Tech/ME/M.Tech/MS/MCA or Related इतर पात्रते साठी जाहिरात बघा

वेतन: नियमानुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ जून २०२३

अर्ज फी : ७५०/-

SBI जाहिरात व अर्ज डाउनलोड करा .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा