म्हणी – मराठी सराव परीक्षा [ MCQ ]
मराठी स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, MPSC, पोलीस भरती व इतर सर्व भरती परीक्षेसाठी मराठी म्हणीवरती सराव प्रश्नसंच. Mhani Prashn in Marathi मराठी व्याकरणातील सर्व टॉपिकस वरती टेस्ट सोडवा
मराठी स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, MPSC, पोलीस भरती व इतर सर्व भरती परीक्षेसाठी मराठी म्हणीवरती सराव प्रश्नसंच. Mhani Prashn in Marathi मराठी व्याकरणातील सर्व टॉपिकस वरती टेस्ट सोडवा
समानार्थी शब्द प्रश्न – मराठी टेस्ट [MCQ Quiz] : मराठी सरळ सेवा तसेच MPSC व इतर स्पर्धा परीक्षेत समानार्थी शब्द यावर प्रश्न विचारले जातात. समानार्थी शब्द म्हणजे असे शब्द ज्यांचे अर्थ समान असतात. मराठी भाषेत अनेक समानार्थी शब्द आहेत. या शब्दांचा वापर करून आपण आपली भाषा अधिक समृद्ध आणि प्रभावी बनवू शकतो. या लेखात, आपण […]
MPSC व तलाठी भरती तसेच इतर सर्व मराठी सरळ सेवा परीक्षा साठी समास वरती सराव पेपर..
TCS ने आतापर्यंत विचारलेले मराठी व्याकरणातील ‘प्रयोग व प्रकार ‘ यावर सराव टेस्ट, उदाहरण, मराठी – प्रयोग व त्याचे प्रकार नोट्स येथे बघा
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १ । Marathi Grammar Practice Paper 1 : 1) जगजननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? 1) जग् + अननी2 ) जगत् + जननी3 ) जग् + जननी4 ) जगज्ज + ननी 2) लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. 1) सामान्य नाम2 ) विशेषनाम3 ) भाववाचक नाम4 ) धातूसाधित नाम 3) […]
१) पुढील विभक्तीमधुन पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. 1) त ई आ2) ऊन हून3) स लाना ते4) चा चीचे २) पाया घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. 1) शेवटाला नेणे2) पाया पडणे3) पाय धुणे4) प्रारंभ घालणे ३) रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. 1) रंगरूप2) बेरूप3) सुरूप4) स्वरूप ४) पुढील नावांमधुन कवयित्रीचे नसलेले नाव सांगा. 1)इंदिरा […]
1) गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते यातील विशेषनामे सांगा ? 1) गंगा,नदी2) हिमालय, पर्वत3) गंगा, हिमालय4) नदी, पर्वत २) अधोरेखित शब्दाची जात ओळखा? ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे. 1) विशेषनाम2) भाववाचकनाम3) सामान्यनाम4) धातुमाधितनाम ३) खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे. 1) मुलगा 2) पर्वत 3) शाळा 4) हिमालय ४) ज्यायोगे वस्तू किंवा प्राणी यामधील गुण, […]
खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. 1) रुमाल2) देह3) ग्रंथ4) शरीर खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. 1) चिपळया2) डोहाळे3) शहारे4) खेडे खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे ? 1) शीर्य2) अनंता3) आपण4) माधुरी मराठी मुळाक्षरात खालीलपैकी कोणते स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखले जाते? 1) र 2) ल3) य4)ळ पालकांनी मुलांना मायेने वाढवावे हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे? 1) संकरित2) भावे3) […]
1) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नामाचा प्रकार आहे.अ. भारत ब. चपळाई क. हिमालय ड. नम्रता 1) फक्त ब2) फक्त का3) फक्त अवब4) फक्त ब वड 2) वडिलांना पाहताच मुलाचा आनंद द्विगुणित झाला, अधोरेखित शब्दप्रकार ओळखा. 1) गुणविशेषण2) पृथकत्ववाचक संख्याविशेषण3) आवृत्तीवाचक संख्याविशेषण4) क्रियापद 3) आई त्या मुलाला हसविते. अधोरेखित शब्दप्रकार ओळखा. 1) अनियमित क्रियापद2) सयुक्त क्रियापद3) […]
1) श, ष, स या वर्णाना काय म्हणतात? 1) उष्मे2) महाप्राण3) स्वतंत्र4) अर्धस्वर 2) स्वल्प-संधी करा 1) स्व + अल्प2) सु + अल्प3) सू +अल्प4) या पैकी नाही. 3) तन्मय – संधी करा. 1) तन् + मय2) त् + नमन3) तत् + मय4) यापैकी नाही 4) खालीलपैकी विशेषनाम दर्शवणारा पर्याय निवडा . 1) सचिवालय 2) […]
1) “संतसुर्य तुकाराम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे. 1) डॉ. आनंद यादव2) भालचंद्र नेमाडे3) नरेंद्र जाधव4) अशोक पवार 2) डोंगर या शब्दाची जात ओळखा. 1) नाम2) सर्वनाम3) विशेषण4) क्रियापद 3) आजारी माणसाला आता थोडे बसवते. (प्रयोग ओळखा)1) शक्य2) संयुक्त3) प्रयोजक4) साधीत 4) मिलिंदचा पतंग उंच उडाला. (विभक्ती ओळखा) 1) पंचम2) षष्ठी3) तृतीया4) चतुर्थी 5) ‘यथामती’ […]
1) खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? 1) कवियित्री2) कवित्री3) कवयित्री4) कवयत्री 2) चुकीची जोडी शोधा? 1) 25 वर्ष-रौप्य महोत्सव2) 50 वर्ष-सुवर्ण महोत्सव3) 65 वर्ष-हिरक महोत्सव4) 100 वर्ष-शताब्दी महोत्सव 3) ‘शाश्वत’ या शब्दाचा शब्दसमूह कोणता? 1) शिल्लक राहिलेला2) कायम टिकणारा3) न टाळता येणारे4) मुदयाला धरुन असणारे 4) मी आंबा खातो याचा काळ ओळखा. 1) […]
१) विरुद्धार्थी शब्द ओळखा – अग्रज 1) अनुज2) पोरमा3) लहान4) धाकटा २) विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘काळा घोडा’ 1) संख्या आवृत्तीवाचक विशेषण2) गुणवाचक विशेषण3) संबंधी विशेषण4) संख्यावाचक विशेषण ३) उपसर्गघटित शब्द म्हणजे काय? 1) धातूला प्रत्यय लागल्याने बनलेले शब्द2) प्रत्यय लागून बनलेले शब्द3) शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणारे शब्द4) उपसर्ग निघून गेलेले शब्द ४) ‘आमचे […]
१) गटात न बसणारा शब्द ओळखा. १) वि .स .खांडेकर २) पु.ल.देशपांडे ३) वि.दा.करवंदीकर ४) वि.वा.शिरवाडकर २) पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? १) उ-ए २) अ-आ ३) उ-ऊ ४) इ-ई ३) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला जातो? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. १) उत्तीर्ण२) परीक्षेत ३) झाला ४) विश्वास ४) खालील वाक्यात शब्दाची जात […]
१) ‘लोणचे’ शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? 1) कानडी1) पोर्तुगीज2) अरबी4) फारशी २) ‘शिपाई शूर होता’ या वाक्यातील शूर काय आहे? 1) नाम २) सर्वनाम ३) विशेषण 4) क्रियापद ३) समानार्थी ‘वीज’ याबद्दल ………. 1) चपला २) चमकणे ३) तेज 4) प्रकाश ४) खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे ? 1) ॲ२) अः३) अ 4) […]
1 ) ‘तो काम करीत आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? 1) संयुक्त क्रियापद2) प्रयोजक क्रियापद3) शक्य क्रियापद4) उभयविध क्रियापद २) त्याचे मी मुळीच ऐकणार नाही(अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.) 1) कालवाचक2) स्थलवाचक3) परिणामवाचक4) रीतिवाचक ३) पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते? 1)मनुष्यत्व 2) परंतु 3) समोर 4) वाहवा ४) विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला.(अधोरेखित शब्दाचा प्रकार […]
मराठी व्याकरण प्रश्नसंच ३ : Marathi Grammar Test 03 For Maha Talathi Bharti, Vanrakshak, Krushi, PWD, JE, or other Marathi Saral Seva Exams १) मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? 1) मराठी असे आमुची मायबोली ओ असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे.2) मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे.3) हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे.4) […]
1) भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली. या वाक्यातील, कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा. 1 ) साताऱ्याच्या, डोंगरात, घेतली2) भाऊरावांनी, जमीन, घेतली3) सातारा, विकत, माळरान4) जमीन, भाऊराव, डोंगर २ ) ‘रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते? 1) ती नाचत असे2) सूर्य पूर्वेला उगवत असतो3) सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे 4) यापैकी नाही ३ ) आज्ञार्थी […]