ZP Amravati Recruitment 2023 : जिल्हा परिषद अमरावती 653 पदांची भरती जाहीर

ZP Amravati Recruitment 2023: जिल्हा परिषद अमरावतीने गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीमध्ये विविध ६५३ रिक्त पदे आहेत, जी जिल्हा परिषद अमरावतीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमध्ये आहेत. अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ५ ऑगस्ट २०२३ आहे आणि शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.

पदांची माहिती:

 • आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor (1)
 • आरोग्य सेवक (पुरुष)/ Health Worker (93)
 • आरोग्य सेवक (महिला) Health Worker (304)
 • औषध निर्माण अधिकारी / Drug Manufacturing Officer (28)
 • कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gramsevak (67)
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) Junior Engineer (Civil / ZPPU) (59)
 • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) Junior Engineer (Mechanical) (2)
 • कनिष्ठ आरेखक / Junior Draughtsman (3)
 • कनिष्ठ यांत्रिकी / Junior Mechanic (1)
 • कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accountant(1)
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) / Junior Assistant (Clerk) (18)
 • कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts (5)
 • जोडारी / Joddari (1)
 • पर्यवेक्षिका / Supervisor (Female) (8)
 • पशुधन पर्यवेक्षक / Animal Husbandry Supervisor(11)
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician (2)
 • यांत्रिकी / Mechanic (1)
 • रिगमन (दोरखंडवाला) / Rigging (Ropeworker)(1)
 • वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) / Senior Assistant (Clerk) (3)
 • वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts (2)
 • विस्तार अधिकारी (कृषि) / Extension Officer (Agriculture) (2)
 • विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education) (7)
 • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistical) (3)
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/ Civil Engineering Assistant (30)

पात्रता निकष / ZP Recruitment Amaravati Eligibility Criteria :

 • शैक्षणिक पात्रता (Qualification): पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.
 • वयोमर्यादा (Age Limit): पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा लागू आहे. अधिक माहितीसाठी जाहिराती पाहा.

अर्ज प्रक्रिया:

 • अर्ज ऑनलाइन भरावा लागेल.
 • अर्ज भरण्याची सूर होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे
 • अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज शुल्क:

 • सामान्य वर्ग वर्ग साठी: रु. 1000/-
 • SC / ST/OBC/EWS वर्ग साठी: रु. 900/

परीक्षा पद्धत/ Exam Pattern:

अधिक माहिती:

 • जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (Recruitment Notification): https://www.zpamravati-gov.in/

अर्ज करण्याची लिंक ZP Amravati Apply Link –: https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ (05 ऑगस्ट पासून सुरुवात )

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा