नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!

Forts In Maharashtra : महाराष्ट्रातील किल्ले

अपडेट: June 2, 2023

महाराष्ट्रातील किल्ले(Forts In Maharashtra) : महाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्राची शान आहे.महाराष्ट्रातील काही किल्ले सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहेत तर काही सागरी किल्ले आहेत. आज आपण महाराष्ट्रातील कुठला किल्ला कुठल्या जिल्ह्यात आहेत ते बगणार आहोत.

Forts In Maharashtra : महाराष्ट्रातील किल्ले

अ.क्र किल्ले (Forts In Maharashtra)जिल्हा
१)गोरखखड,माहुली इत्यादीठाणे
२)विशाळगड ,गगनगड ,पन्हाळा ,भुदरगड इत्यादीकोल्हापूर
३)तोरणा ,सिंहगड ,पुरंदर ,शिवनेरी ,राजगड ,हरिचंद्रगड ,लोहगड इत्यादीपुणे
४)सागरगड ,रायगड ,कर्नाळा ,लिंगाणा ,द्रोणागिरी ,सुधागड ,अवचितगड ,तळे ,घोसाळे इत्यादी याशिवाय खांदेरी-उंदेरी ,कासा व मुरुड -जंजिरा हे सागरी किल्ले.रायगड
५)अर्नाळा ,वसईचा भुईकोट किल्ला इत्यादीपालघर
६)देवगिरी (दौलदाबाद ) किल्ला इत्यादीऔरंगाबाद
७)सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी ),रांगणा ,देवगड ,पदमगड ,रामगड ,रामगड ,यशवंतगड ,मनोहरगड ,पारगड इत्यादीसिंधुदुर्ग
८)हरिचंद्रगड ,रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला इत्यादीअहमदनगर
९)विसापूर ,कमळगड ,वसंतगड ,प्रतापगड ,सज्जनगड ,मकरंदगड ,अजिंक्यतारा इत्यादीसातारा
१०)सुवर्णदुर्ग(सागरी ),पासगड इत्यादीरत्नागिरी
११)घोडप , अंकाई-टंकाई , अलंग-कुलंग ,साल्हेर-मुल्हेर ,मांगी-तुंगी ,मदनगड-बीदनगड ,गाळणा ,चांदवड इत्यादी नाशिक
Forts In Maharashtra

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा