नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
सामान्य ज्ञान नवीन अपडेट

भारतातील महत्वाचे दिवस

अपडेट: February 25, 2021
  • ०९ जानेवारी – अनिवासी भारतीय दिन

  • ११ जानेवारी – लालबहासूर शास्त्री पुण्यतिथी

  • १२ जानेवारी – राष्ट्रीय युवक दिन

  • १५ जानेवारी – सैन्य दिवस

  • २३ जानेवारी – नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती

  • २५ जानेवारी – भारतीय पर्यटन दिवस

  • २५ जानेवारी – भारतीय मतदार दिवस

  • २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन

  • २८ जानेवारी – लाला लजपत राय जयंती

  • ३० जानेवारी – हुतात्मा दिन, सर्वोदय दिन (महात्मा गांधी पुण्यतिथी)

  • १३ फेब्रुवारी – सरोजिनी नायडू जयंती

  • २४ फेब्रुवारी – केंद्रीय अबकारी दिन

  • २८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन

  • ३ मार्च – राष्ट्रीय संरक्षण दिन

  • ४ मार्च – राष्ट्रीय सुरक्षा दिन

  • १६ मार्च – राष्ट्रीय लसीकरण दिन

  • ५ एप्रिल – राष्ट्रीय समुद्र दिन

  • १३ एप्रिल – जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन

  • १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

  • २१ एप्रिल – नागरी सेवा दिवस

  • १ मे – महाराष्ट्र दिन

  • १ मे – कामगार दिन

  • ४ मे – खाण कामगार दिवस

  • ११ मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

  • २१ मे – राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन

  • २४ मे – राष्ट्रकुल दिन

  • २१ जून – आंतरराष्ट्रीय योगा दिवस

  • २६ जुलै – कारगील विजय दिवस

  • ०९ ऑगस्ट – क्रांती दिन (छोडो भारत चळवळ दिन)

  • १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन

  • २० ऑगस्ट – राष्ट्रीय सदभावना दिवस ( राजीव गांधी जयंती)

  • २९ ऑगस्ट – राष्ट्रीय क्रीडा दिवस

  • ५ सप्टेंबर – राष्ट्रीय शिक्षक दिन

  • १४ सप्टेंबर – राष्ट्रीय हिंदी दिवस

  • २५ सप्टेंबर – सामाजिक न्याय दिन

  • ०२ ऑक्टोबर – गांधी जयंती

  • ८ ऑक्टोबर – राष्ट्रीय वायू दल दिवस

  • १० ऑक्टोबर – राष्ट्रीय पोस्ट ऑफिस दिवस

  • २१ ऑक्टोबर – राष्ट्रीय पोलिस दिन

  • ३१ ऑक्टोबर – राष्ट्रीय एकीकरण दिवस

  • ७ नोव्हेंबर – राष्ट्रीय अर्भक संरक्षण दिन

  • १० नोव्हेंबर – वाहतूक दिवस

  • १४ नोव्हेंबर – राष्ट्रीय बाल दिन (नेहरू जयंती)

  • २६ नोव्हेंबर – राष्ट्रीय कायदा दिवस

  • ३० नोव्हेंबर – राष्ट्रीय ध्वज दिन

  • ४ डिसेंबर – राष्ट्रीय नौदल दिन

  • ७ डिसेंबर – राष्ट्रीय सैन्य दल ध्वज दिन

  • ९ डिसेंबर – राष्ट्रीय कुमारी दिन

  • १४ डिसेंबर – राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन
  • १८ डिसेंबर – राष्ट्रीय स्थलांतरित दिन

  • १९ डिसेंबर – गोवा मुक्तीसंग्राम दिन

  • २३ डिसेंबर – शेतकरी दिवस

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

१ प्रतिक्रिया (1 Comment)

वाचकांची मते

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा