WRD Bharti 2023: जलसंपदा विभागात 16 हजार 185 पदांची मेगा भरती होणार

महाराष्ट्र जलसंपदा विभागात (WRD) अनेक वर्षांपासून स्तगीथ असलेल्या गट ब व गट क असल्या 16,185 पदे भरण्यासाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे, एकूण रिक्त जागांची तपशील WRD विभागाकडून जाहीर करण्यात आली असून, लवकरच पदे भरण्यात येणार आहे. असे माहिती न्यूज…