नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
विभाग / श्रेणी

Author: Mahasarav Team

क्रियाविशेषण अव्यये : मराठी व्याकरण

क्रियाविशेषण अव्यये : – नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ‘नाम विशेषण’ किंवा ‘विशेषण’ असे म्हणतात, हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात. त्यांना आपण […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

पोलीस भरती वन लाइनर : सामान्य ज्ञान

पोलीस भरती वन लाइनर : सामान्य ज्ञान ◆देशाच्या इतिहासात प्रथमच कोणत्याराज्यात पाच उपमुख्यमंत्री निवडण्यातआले?–आंध्रप्रदेश ◆महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी कितीजिल्हे होते?–26 ◆ युएस-इंडिया बिझनेस कौन्सिल यासंस्थेचा प्रतिष्ठेचा ग्लोबल लीडरशीप । सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठेपुरस्कार कोणाला जाहीर झाला?झाला? –सुंदर पिचाई व अँडेना फ्रिडमन ◆पोलीस खाते कोणत्या सूचीमध्ये येते? –राज्यसूची ◆ ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

जगातील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे – सामान्यज्ञान

१. जगातील सर्वांत मोठा महासागर– पॅसिफिक महासागर २. महासागरातील सर्वांत जास्त खोल गर्ता– मारियाना गर्ता (पॅसिफिक महासागर) ३. सर्वांत मोठे आखात– मेक्सिकोचे आखात ४. सर्वांत मोठा उपसागरहडसन बे (कॅनडा) ५. सर्वांत मोठे द्विपकल्पअरेबिया ६. सर्वांत मोठा त्रिभूज प्रदेशसुंदरबन (प. बंगाल) ७. सर्वांत मोठे भूखंडयुरेशिया (युरोप + आशिया) ८. सर्वांत लहान भूखंडऑस्ट्रेलिया ९. सर्वांत मोठे बेटग्रीनलैंड […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

२०१९ भारतरत्न व पद्म पुरस्कार (जाहीर २५ जानेवारी २०१९) : भारतरत्न पुरस्कार

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रिडा, उद्योग, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. या पुरस्काराची सुरूवात १९५४ मध्ये झाली. २०१९ चा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गायक भुपेन हजारिका,नानाजी देशमुख यांना प्रदान. 1) पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते १९५४ : चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. चंद्रशेखर व्यंकटरामण. 2) राष्ट्रपतींना मिळालेले […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती – Maharshi Karve Information in Marathi

महर्षी धोंडो केशव कर्वे माहिती मराठी मध्ये : Maharshi Dhondo Keshav Karve full Information in Marathi तुम्ही PDF सुद्धा Download करू शकता महर्षी धोंडो (आण्णासाहेब) केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रील १८५८ रोजी रत्नागिरी जिल्हयातील मुरुड तालुक्यातील “शेरवली” या गावी झाला. चेरवली गाव मुरुड पासुन २४ किमी एवढ्या अंतरावर आहे. जिवंतपणी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
अंकगणित August 20, 2020

मूळ संख्या – 1 ते 1000 पर्यंत

Mul Sankhya : 1 ते 1000 पर्यंत च्या सर्व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्या वर विचारले जाणारे स्पर्धा परीक्षे मधील प्रश्न व अजून काही खालील नोट्स मध्ये दिले आहेत. मूळ संख्या म्हणजे काय (व्याख्या) : ज्या संख्येला फक्त 1 आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या (Prime Number) असे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

महाराष्ट्र टेट अभ्यासक्रम 2026 : Maha TET Syllabus

शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET) ही एक महत्त्वाची पायरी आहे. २०२६ च्या Maha TET परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी, अभ्यासक्रम (Syllabus) समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला परीक्षेची रचना, विषय आणि प्रत्येक विषयातील महत्त्वाचे घटक यांची सविस्तर माहिती देतो, ज्यामुळे तुमच्या तयारीला योग्य दिशा मिळते. या लेखात, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Police Bharti Papers August 18, 2020

SRPF Navi Mumbai Police Bharti Question Paper 2018

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.11 नवी मुंबई सशस्त्र पोलीस भरती प्रश्न पत्रिका 2018: SRPF Navi Mumbai Police Bharti Question Paper Free available to solve here just follow the following instructions to solve the Police Bharti Question Paper. Also you can download the Navi Mumbai Police Bharti Question paper in pdf format just Click on […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

फिरोजशहा मेहता माहिती मराठी मध्ये

फिरोजशहा मेहता यांची पूर्ण माहिती मराठी : Firoz Shah Mehta information in Marathi. फिरोजशहा मेहता माहिती जन्म : ४ ऑगस्ट १९४५ मुंबई. मृत्यू : ५ नोव्हेंबर १९१५ पूर्ण नाव : फिरोजशहा मेहरवानजी मेहता. वडील :मेहरवानजी जन्मस्थान : मुंबई शिक्षण : इ. स. १८६४ मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी. ए. आणि सहा महिन्यानंतर एम. ए. ची परीक्षा उत्तीर्ण. इ. स. १८६८ […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

मराठी अलंकार व अलंकाराचे प्रकार – Alankar in Marathi

मराठी व्याकरण ( Grammar ) मधील सर्व अलंकार आणि त्याचे प्रकार, Alankar in Marathi with its type and Examples for MPSC Preparation. अलंकार म्हणजे काय? अलंकाराची व्याख्या : Definition दागिने किंवा अलंकार माणसाला शोभा देतात. त्याच्या सौंदर्यात भर पडते . त्याप्रेमाने  अलंकार असतात व त्यांचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास भाषेच्या सौंदर्यात भर पडते. भाषेला […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

भगिनी निवेदिता ( मार्गारेट एलिझाबेथ ) माहिती मराठी

भगिनी निवेदिता माहिती मराठी ( Bhagini Navedita Marathi Information) : भगिनी निवेदिता म्हणजेच मार्गारेट एलिझाबेथ त्यांना सामाजिक कार्यकर्त्यां, लेखिका, हाडाच्या शिक्षिका असलेल्या मार्गारेट नोबल, ‘भगिनी निवेदिता’ या नावाने आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या म्हणून भारतात ओळखल्या जातात. जन्म: २८ ऑक्टोबर १८६७. मृत्यू : १३ ऑक्टोम्बर १९११ पूर्ण नाव : मार्गारेट एलिजाबेथ सैम्युअल नोबल वडील : सैमुअल रिचमंड नोबल. आई […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बद्दल माहिती

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या बद्दल माहिती : Gopal Krishna Gokhale Full Information in Marathi. गोपाळ कृष्ण गोखले हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, तत्वज्ञ, विचारवंत आणि समाज सुधारक होते, त्यांनी ” भारत सेवक समाज ” ची स्थापना केली. जन्म: ९ मे १८६६ मृत्यू : १९ फेब्रुवारी १९१५ पूर्ण नाव : गोपाळ कृष्ण गोखले वडील : कृष्णराव आई : सत्यभामा. जन्मस्थान […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

लाला लजपतराय – Lala Lajpat Rai Information in Marathi

लाला लजपतराय माहिती मराठी: Lala Lajpat Rai Full Information in marathi. लाला लजपतराय एक भारतीय स्वातंत्रसेनानी आणि समाज सुधारक होते. लाला लजपतराय यांची थोडक्यात माहिती जन्म: २८ जानेवारी १८६५ मृत्यू : १७ नोव्हेंबर १९२८ पूर्ण नाव : लाला लजपत राधाकृष्ण रॉय. वडील : राधाकृष्ण आई : गुलाब देवी. जन्मस्थान : धुडेकी (जी. फिरोजपूर, पंजाब) शिक्षण : इ.स. १८८० […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

मॅडम भिकाजी कामा माहिती मराठी

मॅडम भिकाजी कामा यांची पूर्ण माहिती मध्ये, Read complete Information about Madam Bhikaji Kama in Marathi. मॅडम भिकाजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Police Bharti Papers July 7, 2020

Palghar Police Bharti Question Paper 2018

जर तुम्हाला या Palghar Police Bharti Question Paper 2018 ची PDF पाहिजे असेल तर पेपर सर्वात खाली PDF ची Link दिली आहे. पालघर पोलीस भरती 2020 2021 ची तयारी करताय तर त्या साठी मागील वर्षाचा पालघर पोलीस भरती २०१८ चा पेपर सोडवा, आम्ही महासराव वर Palghar Police Bharti Question Paper 2018 उपलब्ध करून देत आहोत. […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
अंकगणित July 2, 2020

पूर्णांक व त्याचे प्रकार – मराठी अंकगणित

पूर्णांक किंवा पूर्ण संख्या मराठी: पूर्णांक संख्या म्हणजे शून्य , सकारत्मक व नकारत्मक संख्या यांचा एकत्र गटाला पूर्णांक संख्या असे म्हणतात पूर्णांक किंवा पूर्ण संख्या म्हणजे सकारात्मक नैसर्गिक संख्या (Positive Integers) शून्यासह ( ०, १, २, ३, ४, …), तसेच, नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे (नकारत्मक संख्या Negative Integers)( −१, −२, −३, ..) या पूर्ण सामूहिक गटाला […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण

Kal in Marathi : संपूर्ण मराठी व्याकरणातील काळ व त्याचे पूर्ण प्रकारची माहिती आपण येथे बघणार आहोत. काळ म्हणजे काय, काळ ओळखा, विविध काळाचे वाक्य त्याच बरोबर काळाचे प्रकार वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याचे प्रकार आणि प्रत्यकाचे उदाहरण व स्पष्टीकरण. काळ म्हणजे काय आणि काळाची व्याख्या : वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा

एनी बेझंट – Annie Besant Information in Marathi

एनी बेझंट माहिती मराठी मध्ये – Annie Besant information in Marathi जन्म : १ ऑक्टोबर, १८४७. मृत्यू : २० सप्टेंबर १९३३ पूर्ण नाव : अॅनी फ्रँक बेझंट. वडील :विलीयम पेजवूड. आई : एमिली जन्मस्थान : लंडन (इंग्लंड). शिक्षण : अॅनी बेझंट शिक्षण इंग्लंड आणि जर्मन ला झाले. इंग्रजी, जर्मनी आणि फ्रेंच भाषा अवगत. विवाह : फ्रँक बेझंट सोबत (इ.स.१८६७ मध्ये) […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा