MPSC मार्फत नवीन 266 पदे भरण्यासाठी पदभरती जाहीर
MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ आणि वैद्यकीय अधीक्षक पदांसाठी एकूण 266 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ मध्ये सहकारी प्राध्यापक (149 पदे), सहयोगी प्राध्यापक (108 पदे) आणि सहाय्यक प्राध्यापक फार्मसी (6 पदे) आणि वैद्यकीय अधीक्षक (३ पदे ) या पदांसाठी […]
