युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 बँक अधिकारी पदांची भरती
युनियन बँक ऑफ इंडिया (UBI Bank) ने 1500 स्थानिक बँक अधिकारी – Local Bank Officer पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 24 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे. UBI […]
