भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर :- जम्मू – काश्मीर
भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर :- जम्मू – काश्मीर
श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर :-ओडिशा
भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर :- महाराष्ट्र
उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर :- आंध्रप्रदेश
गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर :-राजस्थान
भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा