राजपूत राज्ये (Rajput States) व जाट राज्य
● राजपूत राज्ये (Rajput States) • राजपूत राज्ये (Rajput States) : बरेच राजपूत घराणे विशेषतः अम्बर (Amber) आणि जोधपूरचे घराणे मुघलांच्या सेवेत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वतन जागिरीवर मोठ्या प्रमाणात स्वायत्तता प्राप्त होती. पुढे १८ व्या शतकात मुघल सत्तेच्या वाढत्या…