Sir, Madam, Dear Use in Marathi
● १) वयाने आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला सभ्यपणे उद्देशण्यासाठी sir किंवा madam हे शब्द वापरले जातात. जसे,• Excuse me sir, can I help you?माफ करा साहेब, मी आपली मदत करू शकतो का? ● २) अनौपचारिक इंग्रजीमधे mate, buddy, love, dear हे…