Simple Past ,Future Tense SHALL | साधा भूतकाळ,भविष्यकाळ
◆ Simple Past Tense साधा भूतकाळ – Example • Simple Past Tense साधा भूतकाळ : ‘बस सुटली, सूर्य उगवला, घंटा वाजली, किंवा मी त्याला मदत केली, मी त्याला एक झापड मारली’ असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही साध्या भूतकाळाची वाक्ये…