CRPF Recruitment 2026 : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये ९१७५+ पदांची मेगा भरती!
देशाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने २०२६ वर्षासाठी ९१७५ हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिकृत घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या लेखात आपण या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि […]



