IAF Recruitment : अग्निपथ वायु भरती 2023 साठी रेजिस्ट्रेशन सुरु, अर्ज करा
IAF Agniveer Agnipath Recruitment 2023 : अग्निवीर वायु भरती 2023 – 2024 साठी अर्ज सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३. भारतीय वायू सेना मार्फत अग्निपथ वायू भरती करिता अर्ज मागवण्यात येत आहे. अग्निवीर वायू भरती दोन टप्प्यामध्ये होणार असून सर्व प्रथम लेखी चाचणी व त्या नंतर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. अर्ज १७ … Read more