नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
विभाग / श्रेणी

Category: Recruitment

Recruitment June 9, 2023

Railway Bharti 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागात 772 पदांसाठी थेट भरती

Railway Apprentice Recruitment , Nagpur 2023 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) नागपूर विभागात मध्ये विविध एकूण 772 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 07 जुलै 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment June 8, 2023

केंद्रप्रमुख भरती 2023 – एकूण 2384 जागा येथे करा अर्ज, अभ्यासक्रम व पात्रता बघा

MSCE Cluster Head Recruitment 2023 : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील केंद्रप्रमुख भरती 2023 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र शिक्षकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२३ पर्यंत आहे. या लेखात आपण केंद्र प्रमुख भरती साठी अभ्यासक्रम व शैक्षणिक पात्रता बघणार आहोत. MSCE Recruitment 2023 – केंद्रप्रमुख भरती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment June 2, 2023

[मुदतवाढ] IBPS Recruitment 2023: आयबीपीएस मध्ये मेगा भरती, तब्बल ८६१२ पदे, ऑनलाईन अर्ज सुरु

IBPS Recruitment 2023: आयबीपीएस मार्फत देशातील ग्रामीण बँकामध्ये मोठ्या संख्येत ८६१२ पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. लिपिक, PO, आणि अधिकारी स्केल II आणि III पदांसाठी एकूण 8612 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. इतर भरती प्रक्रिया व पात्रता खालील प्रमाणे IBPS RRB Recruitment 2023 Notification in Marathi पदांची नावे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment June 2, 2023

IB Recruitment 2023 : भारतीय गुप्तचर विभागात मोठी भरती, 797 जागा पात्रता – डिप्लोमा, BSC आणि BCA

IB Recruitment 2023 : भारतीय गुप्तचर विभागात Junior Intelligence Officers पदासाठी एकूण 797 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. जर तुम्ही सुद्धा Diploma in Engineering किंवा BSC आणि BCA पदवी असणारे उमेदवार पात्र अर्ज करू शकतात. इतर शैक्षणिक पात्रता व इतर खालील प्रमाणे. IB Recruitment 2023 – भारतीय गुप्तचर विभाग भरती पदाचे नाव : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 31, 2023

NHM Solapur – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 127 पदांसाठी भरती

NHM Solapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण 127 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध आरोग्य पदांच्या एकूण १२७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 29, 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेत “कार्यकारी सहाय्यक” पदांच्या एकूण ११७८ पदांसाठी मेगा भरती

BMC Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका, लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारितील सर्व खात्यांतील इच्छुक व प्रस्तुत परिपत्रकातील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम ‘लिपिक’) या पदाची पात्र उमेदवारांकडून असलेल्या निम्नसंवर्गातील पात्र कर्मचा-यांकडून ‘कार्यकारी सहायक’ या पदाच्या नियुक्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती माहिती पदाचे नाव : कार्यकारी सहायक / Executive […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 26, 2023

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 , विविध 446 पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे

AHD Recruitment : पशुसंवर्धन विभाग भरती 2023, पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे मार्फत एकूण विविध 446 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे, या भरती अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी, बाष्पक परिचर हे पदे भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. पशुसंवर्धन विभाग भरती […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 24, 2023

SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मध्ये मोठी भरती विविध पदे पात्रता , १० वी ते इंजिनिअरिंग 

SSB Recruitment 2023 : सशस्त्र सीमा बल मध्ये मोठी भरती एकूण १६४६ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. SSC विविध पदे म्हणजेच सहाय्यक कमांडंट, सब इन्स्पेक्टर (SI), असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI), हेड कॉन्स्टेबल (HC), आणि कॉन्स्टेबलच्या १६५६ पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रता , १० वी पास ते इंजिनिअरिंग पर्यंत आहे. पात्र […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 23, 2023

ZP NHM Bharti 2023 – जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मोठी भरती, 412 जागा

जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्यात मोठी भरती होत असून, एकूण 412 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत योग प्रशिक्षिक पदांच्या एकूण 412 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 23, 2023

Post Office GDS Bharti 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये 12 हजार पदांसाठी मेगा भरती

Post Office Bharti 2023 : भारतीय पोस्ट ऑफिस आयोगातर्फे एकूण 40 हजार पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. तर महाराष्ट्र डाक विभागात २५००+ पदे भरणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2023. पोस्ट ऑफिस भरती 2023 : Post Office Recruitment 2023 पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS) / पोस्ट मास्टर BPM/ABPM एकूण […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 20, 2023

DRDO Pune – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथील पुणे विभागात मोठी भरती

DRDO Recruitment : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे विभागातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना ARDE ने १०० प्रशिक्षणार्थी भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे इंजिनीरिंग, डिप्लोमा व ITI उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्द झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी दिनांक ३० मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात DRDO ARDE Pune Recruitment 2023 पदांचे नाव […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 19, 2023

SBI Bank : स्टेट बँक मध्ये मोठी भरती पगार 1 लाखापर्यंत लगेच अर्ज करा

SBI SO Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाची मोठी भरती होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहे, जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे. SBI SO Recruitment 2023 in Marathi पदाचे नाव : Assistant General Manager/Chief […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 19, 2023

PCMC Teacher Recruitment 2023 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये, 209 शिक्षक पदांसाठी भरती

PCMC Teacher Recruitment : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी नवीन साहायक शिक्षक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये मराठी व उर्दू माध्यमासाठी एकत्रित मानधन साहाय्यक शिक्षक पदांची भरती करत आहे. PCMC Teacher Recruitment 2023 पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता: बी.एस्सी.बी.एड, बी.ए.बी.एड, व बी. पी. एड. कामाचे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 18, 2023

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 : रयत शिक्षण संस्था मार्फत 780 जागांसाठी मोठी भरती

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 : रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत पुणे विद्यापीठातील विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि B.Voc अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापकाच्या 780 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र उमेदवारांनी येणाऱ्या २२ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा . रयत शिक्षण संस्था भरती 2023 पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक – Assistant Professor in Marathi, English, […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 18, 2023

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे NDA / CDS – II पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवारांकडून एकूण ३९५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. एकूण जागा : – 349 + 395 पात्रता : पदवीधर / इंजिनीरिंग डिग्री / BSC – पदानुसार शैक्षणिक […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 18, 2023

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगर पालिकेत विविध पदांसाठी भरती, अर्ज करा

BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय येथे एकूण २८ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. मुंबई महानगरपालिकेने भौतिकपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २२ मे २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.  BMC Recruitment 2023 माहिती पदाचे […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 12, 2023

महावितरण मध्ये मोठी भरती, 320 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत, लगेच अर्ज करा

Mahavitaran Ahmednagar Bharti 2023 : महावितरण अहमदनगर मार्फत 2023 करीता एकूण ३२०+ अधिक अँप्रेन्टीसशिप लाईनमन / संगणक ऑपरेटर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. MSEB Ahmednagar Apprentices विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  महावितरण अहमदनगर भरती माहिती २०२३ – MSEB Nagar पदाचे नाव : […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 10, 2023

DMER Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मध्ये ५१८२ पदे भरण्यासाठी मेगा भरती

DMER Mega Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र अंतर्गत गट क, तांत्रिक व अतांत्रिक असे एकूण ५१८२ पदे सरळ सेवा स्पर्धे मार्फत भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे, त्यासाठी पात्र उमेदवार २५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. या भरती अंतर्गत संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, त्याचबरोबर आयुष संचालनालय आणि मानसिक […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 8, 2023

WRD Bharti 2023: जलसंपदा विभागात नवीन भरती, जाहिरात व पात्रता बघा

महाराष्ट्र जलसंपदा विभागात (WRD) सातारा येथे सहायक अभियंता श्रेणी 2/ कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत , तरी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 मे 2023 आहे. मुलाखत दिनांक 30 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. जलसंपदा विभाग सातारा भरती २०२३ माहिती : ( WRD Satara Bharti ) शासनातून सेवानिवृत्त झालेले […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
Recruitment May 1, 2023

ISRO Bharti 2023 : इस्रो मध्ये 10वी , ITI व डिप्लोमा उत्तीर्णसाठी मोठी भरती, पगार 1 लाख 42 हजार पर्यंत

ISRO VSSC Bharti 2023 : इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध एकूण ११२ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जर तुम्ही सुद्धा दहावी करून ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन करू शकता. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या १८ मे २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.  ISRO Recruitment Marathi […]

भरती सविस्तर माहिती सविस्तर पहा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा