CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये 9000+ अधिक पदांसाठी भरती

CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल मार्फत 2023 करीता एकूण 9212+ अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 28 मार्च…