महाज्योती मार्फत MPSC व UPSC मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु 2023 – 2024
MAHAJYOTI MPSC UPSC Free Coaching 2023 : महाज्योती नागपूर संस्थे द्वारे स्पर्धा परीक्षा MPSC व UPSC ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार १० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. Mahajyoti Free Coaching MPSC/UPSC महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर संस्थेकडून महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) व UPSC […]
